औरंगाबाद कचरा समस्येवरून सरकारवर विरोधकांची टीका
औरंगाबाद शहरातील कचरा समस्येवरून आज सभागृहात विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. नंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं.
Mar 6, 2018, 01:10 PM ISTविधिमंडळात विरोधकांचा आवाज दाबला जातोय, सरकारवर आरोप
राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चा करायची असूनही सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकार मुद्दाम कामकाज तहकूब करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Mar 6, 2018, 09:31 AM ISTआ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ?
विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.
Mar 6, 2018, 09:11 AM ISTदोन्ही सभागृहात गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
विधानपरिषदेचं आणि विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
Mar 5, 2018, 01:05 PM ISTनारायण राणेंना मंत्रीपद मिळणार?
गेले अनेक महिने मंत्रिपदासाठी भाजपानं झुलवत ठेवलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा आता सुरू झाली आहे.
Mar 1, 2018, 08:07 AM ISTअमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकाच गाडीत रवाना झाले होते. तर नारायण राणे सुद्धा अमित शाह याच्या भेटीला गेले आहेत.
Feb 28, 2018, 11:44 PM ISTसरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतंय - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारांवर जोरदार टीका केली.
Feb 28, 2018, 06:07 PM ISTनारायण राणे मंत्रीपदासाठी पुन्हा दिल्ली दरबारी?
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नेते नारायण राणे हे सध्या नवी दिल्लीत आहेत. दिल्लीत भाजपची मुख्यमंरी परिषद सुरू आहे.
Feb 28, 2018, 05:40 PM ISTपारदर्शक सरकारच्या समृद्धी महामार्गातही भ्रष्टाचार
Feb 26, 2018, 05:19 PM ISTअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठीच्या मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी
राज्यपालांच्या इंग्रजीतील अभिभाषणाचा मराठीतील अनुवाद इअर फोनवर ऐकण्यासाठी उपलब्ध केला नसल्याने विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी गोंधळ घालत अभिभाषणावरच बहिष्कार टाकला.
Feb 26, 2018, 01:31 PM ISTराष्ट्रवादीच्या नेत्यांना खडसेंचा उमाळा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रांना सवाल
हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं नंदूरबार जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जोरदार उमाळा आलाय.
Feb 19, 2018, 04:13 PM ISTभाजपात येऊन आपण चूक केल्याची आमदार देशमुखांची कबुली
तसेच त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत.
Feb 16, 2018, 09:22 PM ISTसाहित्य संमेलनाला ५० लाखांची मदत शासन करणार - मुख्यमंत्री
बडोद्यात रंगलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आलं.
Feb 16, 2018, 08:59 PM ISTउद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, काय होणार चर्चा?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट होणार आहे.
Feb 14, 2018, 08:56 PM ISTनेमका काय आहे हा मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी समृद्धी महामार्ग?
सध्या राज्यात एका प्रकल्पाची बरीच चर्चा सुरू आहे..... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग, पुढच्या काळात निवडणुकीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2018, 08:02 PM IST