अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगरसेवकाचं पदरद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 09:11 PM ISTदाट धुक्यामुळे उत्तर भारतातील २० गाड्या रद्द
उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे उत्तर भारतामधील बहुतेक भागांमध्ये दाट धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. या भागामधून जाणाऱ्या किमान 135 रेल्वेगाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत आहेत, तर २० गाड्या पूर्णत: रद्द आहेत.
Jan 24, 2016, 02:07 PM IST'बालिकावधू' कोर्टात झाली दाखल!
अजमेरमध्ये एका १९ वर्षीय मुलीनं आपला विवाह अवैध करार करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केलीय.
Dec 24, 2015, 01:58 PM ISTचेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने
शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.
Dec 2, 2015, 11:50 AM ISTमुंबई : सामान्य तिकीट खिडकीवर आरक्षण रद्द होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 10:57 AM ISTस्मशानजोगी समाजाची जातपंचायतीला मूठमाती
स्मशानजोगी समाजाची जातपंचायतीला मूठमाती
Nov 7, 2015, 09:21 AM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
Aug 20, 2015, 02:14 PM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा 'अजिंक्यतारा' पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल 80 मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय.
Aug 20, 2015, 01:16 PM ISTप्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं चॅम्पियन्स लीग टी-२० बंद
क्रिकेटमधील चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्यात आलीय. प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.
Jul 15, 2015, 01:37 PM ISTपाहा पावसामुळे रद्द झालेल्या रेल्वे गाड्या
मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात येत आहेत, नेमक्या कोणत्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत, त्याचा तपशील खाली दिला आहे, तरीही आपण एकदा, रेल्वेच्या खालील लिंकवर जाऊन खात्री करावी.
Jun 19, 2015, 12:06 PM ISTजर नवरा ११ वर्षाचा आणि नवरी २५ वर्षाची तर हे होणारच...
लग्नाची सगळी तयारी झाली होती.. नवरीच्या घरची मंडळी नवऱ्याच्या घरी पोहचणार.. त्याआधीच पोलिसांनी तेथे येऊन लग्न थांबवलं. लग्न थांबवण्याचं कारण होतं मुलाचे आणि मुलीचे वय.
Apr 24, 2015, 11:08 AM ISTमुंबई विकास आराखडा रद्द, राज ठाकरेंकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 05:58 PM IST'घट्ट' पोशाखामुळे महिला फुटबॉल सामना रद्द
पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील एका गावामधील मुलींचा फुटबॉल सामनाच रद्द करावा लागला. फुटबॉलपटूंच्या 'घट्ट' पोशाखाला मौलवींनी केलेल्या विरोधामुळे हा सामना रद्द झाला, यावर क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Mar 17, 2015, 12:08 AM ISTगोवा सरकारकडून गांधी जयंतीला सुटी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 08:58 PM ISTशाळा बंद आंदोलन मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 05:29 PM IST