राहुल गांधी, अमित शहांनाही 'ओखी' वादळाचा तडाखा
'ओखी' वादळाचा फटका गुजरातच्या रणधुमाळीलाही बसलाय. यामुळे, अनेक राजकीय सभा रद्द करण्यात आल्यात.
Dec 5, 2017, 05:26 PM ISTपुण्याच्या लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द
पुण्यातील लोकसेवा सहकारी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलाय.
Sep 20, 2017, 10:12 PM ISTपुणे | लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:38 PM ISTबिहारच्या यंदाच्या टॉपरलाही अटक, बोर्डानं रद्द केला निकाल
बिहारच्या बारावीच्या बोर्डाचा टॉपर गणेश कुमार याला शुक्रवारी अटक करण्यात आली. एएनआयच्या रिपोर्टनुसार, बिहार स्कूल परीक्षा बोर्डानं (बीएसईबी) गणेश कुमारच्या परीक्षेचा निकाल रद्द केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय.
Jun 3, 2017, 09:48 AM ISTअनंतनाग लोकसभा मतदारसंघातली पोट निवडणूक रद्द
येत्या 25 मे रोजी प्रस्तावित काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातली पोट निवडणूक रद्द करण्यात आलीय. काश्मीरमधली परिस्थिती निवडणूक तणावपूर्ण असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.
May 2, 2017, 11:31 AM ISTडी वाय पाटील हॉस्पीटलचा परवाना रद्द
नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
Nov 16, 2016, 03:13 PM IST५००, १००० च्या नोटा रद्द झाल्या... वऱ्हाडींची उडाली 'लगीनघाई'
ही गोष्ट ठाण्यातल्या एका लग्नाची... इतर लग्न घरांत जसा लगबग असते तशीच या घरातही आहे... पण या घरात लगबग आहेत बँकेत जाण्याची... कुणा-कुणाच्या नावावर पैसे काढायचे याचा हिशेब लावला जातोय.
Nov 11, 2016, 02:44 PM IST'हॉस्पीटल ऑन व्हिल्स' सुरू होण्याआधीच बंद
'हॉस्पीटल ऑन व्हिल्स' सुरू होण्याआधीच बंद
Nov 11, 2016, 12:45 AM ISTइस्लामाबादमधली सार्क परिषद रद्द होणार
नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादमधली नियोजित सार्क परिषद संकटात सापडलीय. ही परिषद रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
Sep 28, 2016, 10:36 PM ISTमाजी आदिवासी विकास मंत्र्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द
माजी आदिवासी विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांचं जात वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद खंडपीठानं रद्द ठरवलंय.
Sep 28, 2016, 07:11 PM ISTअॅट्रॉसिटी कायदा रद्दच करा : खासदार उदयनराजे
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
Sep 7, 2016, 06:36 PM ISTभुजबळ परिवाराला आणखी एक धक्का
छगन भुजबळ परीवाराला आणखी एक धक्का बसला आहे.
May 23, 2016, 09:25 PM ISTगुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात, पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.
Apr 20, 2016, 12:21 AM ISTरेल्वे तिकीट आता फोनवरूनही होणार 'कॅन्सल'
आता फोनवरूनही रेल्वे तिकीट होणार 'कॅन्सल' करता येणार आहे.
Mar 28, 2016, 07:14 PM IST