भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..'
Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली आहे.
Jan 6, 2025, 02:17 PM ISTइंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश
Cricket News : जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाच खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
Jan 6, 2025, 12:53 PM ISTबुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?
Video Bumrah Shoe: सीडनीमधील सामन्यानंतर हा व्हिडीओ समोर आला असून यावरुन वेगवेगळे दावे केले जात असतानाच या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
Jan 6, 2025, 07:40 AM ISTविराटने रिकामे खिसे दाखवून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं, स्मिथच्या 'त्या' वादग्रस्त कृत्याची करुन दिली आठवण
IND VS AUS 5th Test : ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना विराट मैदानात सॅण्डपेपर कृत्यावरून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं आणि त्यांची खिल्ली उडवली.
Jan 5, 2025, 02:42 PM ISTबुमराहची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? हेड कोचने दिले अपडेट
Jasprit Bumrah Health Updates : टीम इंडियाला आपण ही सीरिज जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानात दमदार खेळी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं.
Jan 5, 2025, 01:06 PM ISTभारत OUT! 'हे' दोन संघ खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल; सामन्याची तारीखही ठरली
WTC Final 2025: सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Jan 5, 2025, 11:44 AM ISTसामना हरले, सीरिज हरले, WTC फायनलमधून बाहेर पडले पण... भारतासाठी एकमेव गुडन्यूज!
IND VS AUS 5th Test : टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडली आहे. परंतू या सगळ्यातही भारतासाठी एकमेव गुडन्यूज समोर आली आहे.
Jan 5, 2025, 10:15 AM ISTतब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने गमावली बॉर्डर गावसकर ट्रॉफी, WTC फायनलमधून बाहेर
IND VS AUS 5th Test : टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली असून तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमावली आहे.
Jan 5, 2025, 08:55 AM IST'तुझी आता गरज नाही,' रोहित शर्माला BCCI ने स्पष्टच सांगितलं; विराटला म्हणाले 'तुझं भविष्य..'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बहुतेक त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. दरम्यान निवडकर्ते विराट कोहलीशीही (Virat Kohli) त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत.
Jan 3, 2025, 07:20 PM IST
'आपण कदाचित रोहित शर्माला...', गावसकरांचं भाकीत! रवी शास्त्रीही म्हणाले, 'टॉसदरम्यान...'
Rohit Sharma Opts Out of Sydney Test: सुनील गावसकरांबरोबरच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर सूचक विधान केलं आहे.
Jan 3, 2025, 12:50 PM ISTInd v Aus: 'इथे स्वार्थीपणे...', बुमराहने सांगितलं कॅप्टन रोहितलाच सिडनी टेस्टमधून वगळण्याचं खरं कारण
AUS vs IND 2024-25 Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेत भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर आहे.
Jan 3, 2025, 07:07 AM ISTरोहित शर्मा सिडनी टेस्ट खेळणार नाही? आकाशदीप सुद्धा बाहेर, पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियात मोठे बदल
IND VS AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा आणि पाचवा सामना हा 3 ते 7 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटातून तीन मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत.
Jan 2, 2025, 05:59 PM IST'मी बाहेर पडतोय', पाचव्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय! BCCI कडून शिक्कामोर्तब
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे.
Jan 2, 2025, 05:26 PM IST
सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
Jan 2, 2025, 01:37 PM ISTटीम इंडियाला धक्का, सिडनी टेस्टमधून बाहेर झाला 'हा' स्टार खेळाडू, गंभीरने केलं कन्फर्म
Akashdeep Ruled Out From IND VS AUS 5th Test : पाचवा सामना हा टीम इंडियाकरता सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या पात्रतेसाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचा आहे.
Jan 2, 2025, 12:17 PM IST