'विराटने आता थांबायला हवं...'; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये फक्त 5 धावांवर बाद झाल्याने कोहली ट्रोल
Virat Kohli Brutally Trolled: सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली केवळ पाच धावांवर बाद झाला आहे.
Nov 22, 2024, 10:21 AM IST'थोडं ज्ञान स्वतःच्या....', संजय मांजरेकरांवर भडकला शमी! थेट Insta स्टोरीमधून झापलं; एकदा पाहाच
Mohammad Shami On Sanjay Manjarekar : यंदा ऑस्कनमध्ये 1500 हुन अधिक खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं तर यापैकी केवळ 574 खेळाडूंवरच बोली लागणार आहे.
Nov 21, 2024, 03:32 PM IST'विराट कोहली आमचा लीडर...', BGT च्या पहिल्या टेस्ट सीरिजपूर्वी कर्णधार बुमराह असं का म्हणाला?
Border Gavaskar Trophy : ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार बुमराह यांचं फोटोशूट पार पडलं. तसेच सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बुमराहने पत्रकार परिषद सुद्धा घेतली. यात विराटबाबत बुमराह काही गोष्टी बोलला.
Nov 21, 2024, 01:02 PM ISTबॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान विराट कोहली मोडू शकतो 8 रेकॉर्डस्
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबर पासून 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यासाठी संपूर्ण संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट 8 रेकॉर्डस् मोडून आपल्या नावे करू शकतो.
Nov 19, 2024, 05:14 PM ISTBGT पूर्वी भारत-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची मुलाखत घेणारी ही 10 वर्षांची मुलगी कोण? भारताशी आहे खास कनेक्शन
Border Gavaskar Trophy : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उत्साहाचे वातावरण असून जागोजागी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे बॅनर लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीव्हीवर हिंदीमध्ये कॉमेंट्री केली जाईल.
Nov 19, 2024, 03:26 PM ISTजयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं
Border Gavaskar Trophy : गांगुलीने भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं जो येत्या काळात विराट कोहलीनंतर रेड बॉल म्हणजेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल.
Nov 19, 2024, 12:24 PM ISTबॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराची एंट्री, टेस्ट सीरिजपूर्वी अचानक मिळाली मोठी जबाबदारी
Border Gavaskar Trophy : भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र टेस्ट सीरिजपूर्वी त्याला अचानक मिळाली मोठी जबाबदारी मिळाली आहे.
Nov 18, 2024, 12:10 PM ISTBGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!
Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
Nov 18, 2024, 10:28 AM ISTटीम इंडियाला लागलं दुखापतीचं ग्रहण, पर्थ टेस्टपूर्वी केएल राहुलनंतर 'हा' स्टार खेळाडूही जखमी
Border Gavaskar Trophy : 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळेल.
Nov 16, 2024, 07:41 PM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज करणार कमाल, अश्विन मोडणार कपिलचा रेकॉर्ड तर बुमराहही रचणार इतिहास
Border Gavaskar Trophy : टीम इंडियातील जवळपास सर्वच खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून सध्या ते WACA मध्ये वॉर्म अप सामना खेळत आहेत, ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सकडे रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे.
Nov 15, 2024, 06:06 PM ISTटीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत
IND vs AUS 1st Test: पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Nov 15, 2024, 12:02 PM ISTबॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमीचं दमदार कमबॅक, पहिल्याच सामन्यात तब्बल 4 विकेट्स घेण्यात यश
मोहम्मद शमीने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दमदार परफॉर्मन्स दाखवल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
Nov 14, 2024, 03:49 PM ISTबॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी फिट झाला मोहम्मद शमी, तब्बल वर्षभरानंतर 'या' मॅचमध्ये करणार कमबॅक
भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर दिसला नव्हता. शमीच्या पायाला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यातून बरं होण्यासाठी त्याला खूप वेळ लागला. श
Nov 12, 2024, 06:07 PM IST'ना त्याची वागणूक चांगली आहे, ना...', गंभीरची पत्रकार परिषद पाहून संतापले मांजरेकर; बीसीसीआयला केली विनंती
Sanjay Manjarekar On Gautam Gambhir : अनेक प्रश्नांवर गंभीरने रोखठोक उत्तर दिली. मात्र गंभीरचा हा अंदाज माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांना आवडला नसून त्यांनी पोस्टद्वारे टीका केली आहे.
Nov 11, 2024, 08:09 PM ISTमला त्यांची चिंता नाही! रोहित - विराटच्या खराब फॉर्मबाबत प्रशिक्षक गंभीरचं मोठं वक्तव्य
Gautam Gambhir Press Conference : न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाची तयारी कशी आहे याबाबत सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खराब फॉर्म विषयी भाष्य केले.
Nov 11, 2024, 12:52 PM IST