border gavaskar trophy

मला त्यांची चिंता नाही! रोहित - विराटच्या खराब फॉर्मबाबत प्रशिक्षक गंभीरचं मोठं वक्तव्य

Gautam Gambhir Press Conference : न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये  लाजिरवाण्या पराभवानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाची तयारी कशी आहे याबाबत सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खराब फॉर्म विषयी भाष्य केले. 

Nov 11, 2024, 12:52 PM IST

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर विरोधात कटकारस्थान? माजी क्रिकेटरच्या वक्तव्याने खळबळ

Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने न्यूझीलंड विरुद्धवनडे आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज गमावली आहे.  शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली 

Nov 10, 2024, 04:24 PM IST

सुनील गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन, सोशल मीडियावर झाली व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकणं गरजेचं असणार आहे. सीरिजच्या सुरुवातीला अशा बातम्या येत होत्या की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये अनुपस्थित राहील.

Nov 10, 2024, 01:01 PM IST

गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये

Gautam Gambhir : बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली. तब्बल 6 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली ज्यातला एक विषय हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कोचिंग स्टाईल हा सुद्धा होता. 

Nov 9, 2024, 01:43 PM IST

Rishabh Pant: संस्कार! ऋषभ पंत आईचा आशीर्वाद घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना, एअरपोर्टवरील Video होतोय Viral

Rishabh Pant Video: आईचा आशीर्वाद घेऊन ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला. यावेळी ऋषभने केलेली कृती तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. 

Nov 7, 2024, 07:36 AM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी दौऱ्यात रोहित शर्मा टीम इंडियाची साथ सोडणार? पत्रकार परिषदेत दिली माहिती

भारताची पुढची टेस्ट सीरिज ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार असून पण या सीरिजमध्ये कॅप्टन रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत शंका आहे. रोहितने स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलीये. 

Nov 3, 2024, 04:14 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की

Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत. 

Oct 26, 2024, 07:50 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार?

बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात मोहम्मद शमीचा सहभाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.  

Oct 26, 2024, 02:56 PM IST

VIDEO : 'विराट भाई... आग लावायचीये...' चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून कोहलीने दिली अशी रिऍक्शन

विराटचे फोटो काढण्यासाठी फॅन्सनी त्याला गराडा घातला. बराच उशीर झाल्याने विराटने काहींनाच फोटो दिले. यावेळी एका चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून विराटही शॉक झाला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

Oct 11, 2024, 04:41 PM IST

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर

Rohit Sharma unavailable BGT 2024:  टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असून कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 22 नोव्हेंबर रोजी याला सुरुवात होईल. 

Oct 11, 2024, 02:16 PM IST

टीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच...

India Vs Australia Big Shock To Team India: भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेनंतर भारत एकूण तीन कसोटी मालिका खेळणार असला तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

Oct 11, 2024, 08:13 AM IST

IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. 

Aug 18, 2024, 04:29 PM IST

AUS vs IND: टीम इंडिया पुन्हा मोडणार 'गाबा का घमंड'? पाहा कसं आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं शेड्यूल

AUS vs IND: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजदरम्यान दोन दिवसीय डे-नाईट सराव सामना खेळवला जाणार आहे. 

 

Aug 9, 2024, 03:09 PM IST

मी बाप होणार होतो आणि...' लेकीच्या जन्माचा तो क्षण आठवून रोहित का व्यक्त करतो खंत?

Rohit Sharma: खेळाडूंना कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे अनेकवेळा ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण चुकवतात. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या आयुष्यातील अशाच एका भावनिक क्षणाबद्दल सांगितलंय. 

Apr 25, 2024, 09:04 AM IST

IND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?

Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...

Mar 12, 2023, 05:51 PM IST