bollywood actors

लग्नाच्या आधल्या रात्री आमिर खानचा जावई संपूर्ण रात्र जुनैद खानसोबत झोपला अन्...

Junaid Khan on Brother in Law Nupur Shikhare : जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  

Jan 26, 2025, 03:01 PM IST

बाबोओ... फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी 'या' अभिनेत्याने विकत घेतलाय 3 BHK फ्लॅट

Actor Baught New Falt just to Store Shoe and Clothes : अभिनेत्यानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे की त्यानं फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी फ्लॅट खरेदी केला आहे. 

Jan 26, 2025, 12:26 PM IST

मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाचा रॅम्पवर दिसली दीपिका पदुकोण; लूक पाहून नेटकऱ्यांना वाटलं रेखाच आल्या...

Deepika Padukone : दीपिका पदुकोण मुलगी दुआच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅम्पवॉकवर दिसली आहे. 

Jan 26, 2025, 11:10 AM IST

अशोक सराफ, अरिजीत सिंग अन्...; मनोरंजन सृष्टीतील कोणाकोणाला मिळाले पद्म पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी

Padma Awards 2025 :  आज 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्तानं अनेकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. यात मनोरंजन क्षेत्रातील कोणत्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या यादीवर एकदा नजर टाका. 

Jan 26, 2025, 09:48 AM IST

'इतकी मजा आली की...'; रागिनी MMS 2 मध्ये सनी लियोनीसोबत बाथरुम सीनवर करणवीरचा खुलासा

Karan Veer Mehra on Scene with Sunny Leone : करण वीर मेहरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लियोनीसोबत 'रागिनी MMS 2'मध्ये दिलेल्या सीन विषयी सांगितलं आहे. 

Jan 25, 2025, 04:33 PM IST

'या' अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटासाठी मिळाला नॅशनल अवॉर्ड; घटस्फोटानंतर सिंगल लाइफचा घेते आनंद

या अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटांमुळे एका दिवसात मिळाली लोकप्रियता, घटस्फोटानंतर आता सिंगल लाइफचा घेते आनंद

Jan 25, 2025, 01:53 PM IST

Mahakumbh 2025 : ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, संगममध्ये करणार पिंडदान

Mamta Kulkarni at Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यात ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर

Jan 24, 2025, 06:33 PM IST

'वडील सोबत नव्हते, जीवनात पुरुषाची कमी...'; लहानपणीच्या त्रासाबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला

Shahid Kapoor :  शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लहानपणीच्या त्रासाबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

Jan 24, 2025, 03:57 PM IST

'इतिहासात औरंगजेब आहे पण भारतीय सेना नाही...'; अक्षय कुमारला बदलायचाय इतिहास

Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'स्काई फोर्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं हे वक्तव्य केलं आहे. 

Jan 24, 2025, 02:01 PM IST

श्रेयस तळपदे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव

FIR Against Shreyas Talpade and Aloknath: अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल...

Jan 24, 2025, 11:27 AM IST

23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे

Shahrukh Khan : वयाच्या 23 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं टाकलं शाहरुख खानला मागे...

Jan 23, 2025, 05:49 PM IST

'मुलींनी स्वत: निर्णय घ्यायला हवे'; लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं महिला सशक्तीकरणावर वक्तव्य

Marathi Actress On Women Empowerment : 'या' मराठामोळ्या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिला सशक्तीकरणावर वक्तव्य केलं आहे. 

Jan 23, 2025, 04:31 PM IST

संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याने संताप! Chhaava चा Trailer पाहून चाहते म्हणाले, 'उतेकर मराठी असूनही...'

Vicky Kaushal danced in Chhaava : विकी कौशलनं छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यात संभाजी महाराजांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 23, 2025, 12:58 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार

Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री

Jan 23, 2025, 11:36 AM IST