हे आहेत बॉलीवूडचे 'हाय एज्युकेटेड' अभिनेते
ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर दुनियाभरात नाव कमवणाऱे बॉलीवूड अभिनेते अभ्यासातही काही मागे नाहीत. हे आहेत हाय एज्युकेटेड टॉप बॉलीवूड कलाकार
Nov 30, 2015, 01:53 PM ISTबॉलिवूड स्टारना आयकर विभाग देणार दणका
जाहीरातींसाठी बॉलिवूडचे स्टार कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतात. मात्र जेव्हा सर्व्हिस टॅक्स भरण्याची वेळ येते, तेव्हा हेच कलावंत आणि निर्माते हात आखडता घेतात. झी मीडियाच्या हाती आलेल्या विशेष माहितीनुसार आता सेवा कर विभागाने कर चुकवणा-या सेलीब्रेटींवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 01:23 PM IST