Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्तानं जो दरवर्षी पद्म पुरस्कारांच्या सन्मान करतात. यंदाचा 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिन आज अनेकांना त्यांच्या क्षेत्रातील कामासाठी सन्मानित करण्यात येतं. तर त्याच्या आधी काल काढण्यात आली आहे. त्यात 9 पद्म भूषण आणि 113 पद्म श्री यासोबत 139 पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात खेळ, राजकारणाशिवाय कला क्षेत्रातील अनेकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या यादीत कोण कोण सहभागी आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
यंदाच्या वेळी पद्म भूषण आणि पद्म विभूषणनं सन्मानित करण्यात येणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूड ते दाक्षिणात्य कलाकारांची नाव देखील सहभागी आहेत. त्यासोबत काही दिवंगत गायकांची नावं आहेत. ज्यांनी त्यांच्या आवाजानं सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. ज्यांचं 2024 मध्ये निधन झालं. चला तर एकदा यादी पाहूया....
खालील यादीत पद्म विभूषणनं सन्मानित करण्यात येणाऱ्या व्यक्तींची नावं आहेत.
श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लाखिया (कला, गुजरात)
श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कला, कर्नाटक)
श्रीमती शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला, बिहार)
पद्म भूषणनं सन्मानीत करण्यात येणाऱ्या कलाकारांची यादी ही खालील प्रमाणे आहे.
श्री अनंत नाग (कला, कर्नाटक)
श्री जतिन गोस्वामी (कला, आसाम)
श्री नंदमुरी बालकृष्ण (कला, आंध्र प्रदेश)
श्री पंकज उधास (मरणोत्तर) (कला, महाराष्ट्र)
श्री एस अजित कुमार (कला, तमिलनाडु)
श्री शेखर कपूर (कला, महाराष्ट्र)
सुश्री शोभना चंद्रकुमार (कला, तमिलनाडु)
श्री अद्वैत चरण गणनायक (कला, ओडीशा)
श्री अच्युत रामचंद्र पालव (कला, महाराष्ट्र)
पद्म श्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणाऱ्या कलाकारांची नावं खालील प्रमाणे आहेत.
श्री अरिजीत सिंग (कला, पश्चिम बंगाल)
श्री अशोक लक्ष्मण सराफ (कला, महाराष्ट्र)
श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे (कला, महाराष्ट्र)
श्री बॅरी गॉडफ्रे जॉन (कला, NCT दिल्ली)
श्रीमती बेगम बातूल (कला, राजस्थान)
श्री भेरू सिंह चौहान (कला, मध्य प्रदेश)
श्रीमती भीमव्वा डोड्डाबसप्पा शिल्लेक्यथा (कला, कर्नाटक)
श्री दुर्गा चरण रणबीर (कला, ओडीशा)
श्री फारुक अहमद मीर (कला, जम्मू-कश्मीर)
श्री गोकुल चंद्र दास (कला, पश्चिम बंगाल)
श्री गुरुवयूर दोराई (कला, तमिलनाडु)
श्री हरचंदन सिंह भट्टी (कला, मध्य प्रदेश)
श्री हरजिंदर सिंग (कला, पंजाब)
श्री हसन रघु (कला, कर्नाटक)
श्री जसपिंदर नरूला (कला, महाराष्ट्र)
श्री जोयनाचरण बाथरी (कला, असम)
श्रीमती के ओमानकुट्टी अम्मा (कला, केरळ)
श्री मदुगुला नागफनी सरमा (कला, आंध्र प्रदेश)
श्री महाबीर नायक (कला, झारखंड)
श्रीमती ममता शंकर (कला, पश्चिम बंगाल)
श्री मिरियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला, आंध्र प्रदेश)
श्री नरेन गुरुंग (कला, सिक्किम)
श्री पी. दत्चनमूर्ति (कला, पुदुच्चेरी)
श्री पंडीराम मंडावी (कला, छत्तीसगड)
श्री परमार लवजीभाई नागजीभाई (कला, गुजरात)
श्री पुरीसाई कन्नप्पा संबंदन (कला, तमिलनाडु)