beed

शनी मंदिर प्रवेश : हनुमानाला महिला आवडत नव्हत्या : पंकजा मुंडे

शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेश असावा की असू नये, या वादावर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, हनुमानला महिला आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी महिलांना प्रवेश नाकारण्याचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे. 

Dec 3, 2015, 07:59 PM IST

दुष्काळग्रस्तांना अजूनही मदत नाही

दुष्काळग्रस्तांना अजूनही मदत नाही

 

Dec 2, 2015, 10:05 PM IST

बचत गटांना शून्य टक्क्यांनी कर्ज

बचत गटांना शून्य टक्क्यांनी कर्ज

Dec 1, 2015, 08:38 PM IST

भाजपला शिवसेनेचा टेकू पण... - रामदास कदम

राज्यात भाजपा सरकारला शिवसेनेचा टेकू आहे. मात्र इंदू मिल पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराच्या लोकार्पणापर्यंत सर्व कार्यक्रमांपासून शिवसेनेला दूर ठेवलं जात असल्याची खंत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बोलून दाखवलीये... 

Nov 13, 2015, 06:03 PM IST

दिराचा काटा काढण्यासाठी भावाच्या बायकोकडून २५ हजारांची सुपारी

परळीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क दिराचा खून करण्यासाठी त्याच्याच वहिनीने २५ हजार रुपयांची सुपारी दिली.

Nov 12, 2015, 11:10 AM IST

बीडमध्ये महिलेवर बलात्कार केल्यानंतर हत्येचा प्रयत्न

 बीडमध्ये एका २५ वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Nov 7, 2015, 07:20 PM IST

पाण्यावरून रणकंदन : शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन

शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन

Oct 24, 2015, 08:48 PM IST

आपलं गाव आपली ग्रामदेवता : मादळमोहीची देवी मोहीमाता

मादळमोहीची देवी मोहीमाता

Oct 15, 2015, 12:46 PM IST