beed

आमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी- उद्धव ठाकरे

विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातूनच या दोन पक्षांतल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं. 

Oct 11, 2015, 07:48 PM IST

दुष्काळावर मात : देवराव गायकवाड यांचा जगण्याचा संघर्ष

देवराव गायकवाड यांचा जगण्याचा संघर्ष

Sep 25, 2015, 07:41 PM IST

दुष्काळावर मात : कल्पना कदमच्या जगण्याचा संघर्ष

कल्पना कदमच्या जगण्याचा संघर्ष

Sep 21, 2015, 11:09 AM IST

दुष्काळावर मात : रमेश शिंदेंच्या जगण्याचा संघर्ष

रमेश शिंदेंच्या जगण्याचा संघर्ष

Sep 17, 2015, 08:48 PM IST

मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट

मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट

Sep 10, 2015, 01:32 PM IST

झी हेल्पलाईन : पिंपळादेवी... गाव नाही समस्यांचं घर

पिंपळादेवी... गाव नाही समस्यांचं घर

Aug 22, 2015, 09:08 PM IST