वाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं
What Is Sleep Apnea: सरपंच संतोष देशमुख हत्येसंबंधित खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप अॅप्नीयाचा त्रास असल्याचं सांगितलं आहे. पण हा स्लीप अॅप्नीया आजार आहे तरी काय?
Jan 3, 2025, 12:00 PM ISTवाल्मिक कराडची सोंगं! CID कोठडीत असताना हवाय 24 तास हेल्पर अन् 'ही' मशीन
Walmik Karad Demad: वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी शरण आल्यापासून सीआयडीच्या ताब्यात आहे. मात्र त्याने एक विनंती अर्ज लिहून कोर्टाकडे एक मागणी केली आहे.
Jan 3, 2025, 11:07 AM IST'संतोष देशमुख खून खटला बीडबाहेर चालवा', खटला निष्पक्षपाती चालण्याबाबत विरोधकांना शंका
खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडवरून राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचा खटला हा बीड बाहेर चालवावा अशी मागणी करत संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर निशाणा साधलाय.
Jan 2, 2025, 06:48 PM ISTSITचं पथक बीडच्या केजमध्ये दाखल; प्रमुख बसवराज तेलीही उपस्थित
SITचं पथक बीडच्या केजमध्ये दाखल; प्रमुख बसवराज तेलीही उपस्थित
Jan 2, 2025, 05:30 PM ISTBeed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
वाल्मिक कराडच्या अटकेनंतर CIDचा फोकस फरार असलेल्या तीन आरोपींवर
Beed Walmik Karad: तीन फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीचा राज्यभरात जोरदार तपास सुरू आहे.
Jan 1, 2025, 08:18 PM ISTWalmik Karad: सीआयडी कोठडीत वाल्मिक कराडची आजारपणाची सोंगं?
Walmik Karad Health: पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकनं तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंगं केली.
Jan 1, 2025, 06:47 PM ISTWalmik Karad Arrest: 'फासावर लटकत नाही तोपर्यंत...,' मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कोणी काही म्हणालं तरी...'
Devendra Fadnavis on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 31, 2024, 04:41 PM IST
संतोष देशमुखांच्या भावाची आज पत्रकार परिषद
Beed Santosh Deshmukh Brother To Hold Press Conference Today
Dec 31, 2024, 11:05 AM ISTBeed Crime: 20 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी सापडेना, संतोष देशमुखांना हायकोर्टात न्याय मिळेल का?
Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 20 दिवस झालेत.
Dec 30, 2024, 09:15 PM ISTCIDकडून तपासाला वेग; दोन दिवसांपासून बीडमध्ये अनेकांची चौकशी
CID Squad In Beed From Last Two Days For Inquiry On Sarpanch Santosh Deshmukh Case
Dec 30, 2024, 03:50 PM ISTअंजली दमानियांनी बीडमध्ये घेतली आठवल्यांची भेट
Anjali Damania Meets Ramdas Athwale Beed Visit
Dec 30, 2024, 03:45 PM ISTआठवले बीड, परभणी दौऱ्यावर! संतोष देशमुखांच्या कुटुंबींयाची घेणार भेट
Ramdas Athwale To Visit Beed Parbhani And Meet Victims Family Today
Dec 30, 2024, 02:15 PM ISTअंजली दमानियांना पोलीस नजर कैदेत ठेवा; NCP नेत्याची मागणी
Beed NCP Leader Demand To Send Anjali Damania Out Of Beed And Make Inquiry On Her
Dec 30, 2024, 02:05 PM IST