beed

Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती

Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील आतापर्यंतचा घटनाक्रम.... 

 

Jan 6, 2025, 08:22 AM IST

'...तर या खासदाराची चड्डीसुध्दा...'; वादग्रस्त Whatsapp पोस्ट करणाऱ्या बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Beed Police Officer Transferred: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील वातावरण चांगलेच तापलेले असताना आता थेट पोलीस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Jan 6, 2025, 06:47 AM IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT वरच प्रश्नचिन्ह, आता सरकार काय स्पष्टीकरण देणार?

Beed Crime: खासदार संजय राऊतांनी बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी केलीय.

Jan 5, 2025, 07:38 PM IST

परभणीच्या मोर्चात धनंजय मुंडे निशाण्यावर, मोर्चेकऱ्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

संतोष देशमुखांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांच्या या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर होते. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे. 

Jan 4, 2025, 07:49 PM IST

संतोष देशमुखांचे 2 मारेकरी असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात, आका कोण हे लवकरच कळणार

संतोष देशमुखांच्या 2 फरार मारेकऱ्यांना पकडण्यात तब्बल 25 दिवसांनी यश आलंय. अजूनही एक मारेकरी फरारच आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा आरोपींच्या मागावर होत्या. पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला. एक आरोपी अजूनही फरार आहे.

Jan 4, 2025, 07:23 PM IST
BJP MLA Suresh Dhas Allegation On Appointed SIT For Inquiry Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Case PT2M32S

'परळी सर्वाधिक प्रदूषित, संबंधितांना पत्र लिहिणार'- आमदार सुरेश धस

BJP MLA Suresh Dhas Allegation On Appointed SIT For Inquiry Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Case

Jan 4, 2025, 12:35 PM IST