'बाजीराव मस्तानी'त कशी दिसणार 'प्रियांका'
संजय लीला भन्सालीचा ड्रीम प्रोजेक्ट बाजीराव मस्तानी मधील प्रियांकाचा लूक लीक झाला आहे, बाजीराव मस्तानीमध्ये प्रियांकाचा लूक काशीबाईचा आहे, ही काशीबाई कशी दिसणारंय, ते लीक झालंय.
Oct 27, 2014, 08:07 PM IST'बाजीराव मस्तानी'तल्या रणवीरचा लूक लीक!
संजय लीला भन्साळी यांचा आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'बाजीराव मस्तानी'वर सध्या खूप मेहनत घेत आहेत. याच सिनेमात रणवीर सिंह आपल्या भूमिकेत कसा दिसतोय, ते आपण इथं पाहू शकतोय...
Oct 21, 2014, 11:12 PM IST‘बाजीराव मस्तानी’चं शूटींग लवकरच होणार सुरु...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात प्रियांका चोपडाही दिसणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झालंय. या सिनेमाचं शूटींग लवकरच सुरू होतंय.
Oct 9, 2014, 05:59 PM ISTकरू नका नक्कल, दीपिकासाठी तो करणार टक्कल
अभिनेता रणवीर सिंहने आपल्या लांब सडक आणि काळ्या केसांचा बळी देणार आहे, रणवीर टक्कल करणार आहे, मात्र यासाठी रणवीरचा उत्साह दांडगा आहे.
Oct 7, 2014, 05:06 PM ISTबॉलिवूडला मिळाले नवे बाजीराव-मस्तानी!
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी `बाजीराव-मस्तानी` या आणखी एका ऐतिहासिक सिनेमात त्यांनी बाजीरावच्या भूमिकेसाठी त्यांनी रणवीर सिंगची निवड केलीय..
Mar 22, 2014, 02:47 PM ISTकरीनानं दिला दीपिकाला डच्चू
`६०० करोड की दीपिका` अशी बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केलेल्या दीपिकाला एकावर एकाहून एक सिनेमांच्या ऑफर्सची बरसात होताना दिसतेय. मात्र, संजय लिला भन्सालीच्या आगामी सिनेमात दीपीका ऐवजी वर्णी लागलीय ती बेबो करिना कपूरची...
Jan 7, 2014, 08:48 AM IST