apple cider vinegar

तुमच्या डोक्याला खूप खाज येते का? मग करा 'हे' 5 घरगुती उपाय, समस्या लगेच सुटेल

जर तुम्हाला खूप खाज येत असेल, तर काही घरगुती उपाय करून पाहा. हे उपाय तुमच्या डोक्याची खाज दूर करण्यास मदत करतील आणि केसही मजबूत करू शकतील.

Feb 2, 2025, 01:06 PM IST

चहा-कॉफी नव्हे, 'या' आरोग्यवर्धक पेयांनी करा दिवसाची सुरुवात; आजारपण राहील दूर

7 Morning Drinks To Improve Your Digestive Health : तुम्हीही दिवसाची सुरुवात चहा- कॉफीनं करताय? जाणून घ्या त्याऐवजी कोणती पेय ठरतील फायद्याची... 

 

Jan 27, 2025, 03:02 PM IST

वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर कोणती वेळी प्यायला हवं?

Apple Cider Vinegar: अ‍ॅपल सायडर व्हिनेगर जलद वजन कमी करण्यास मदत करते, परंतु फार कमी लोकांना ते पिण्याची योग्य वेळ माहित असते.

 

Jan 21, 2025, 03:48 PM IST

रक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश

आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Jul 29, 2023, 06:48 PM IST

Vinegar Hacks : केवळ स्वयंपाक नव्हे तर ‘यासाठी' वापरता येते व्हिनेगर, जाणून घ्या सविस्तर

जवळपास सगळ्या गृहिणी स्वयंपाक (Cooking) करत असताना व्हिनेगरचा (Vinegar) वापर करतात. प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का? 

Oct 2, 2022, 04:14 PM IST

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर - नखांचा पिवळेपणा कमी करण्याचा घरगुती उपाय

नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का? यामुळे तुम्ही जितके समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करताय ती अधिकच गंभीर होते. 

Feb 23, 2018, 10:12 PM IST