अॅपल सायडर व्हिनेगर दिवसाच्या कोणत्याही वेळी पिता येते, परंतु सर्वोत्तम परिणामांसाठी ते विशिष्ट वेळी पिणे महत्वाचे आहे.
सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने अॅपल सायडर व्हिनेगर चयापचय वाढतो आणि दिवसभर कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
प्रत्येक जेवणापूर्वी प्यायल्याने तुम्हाला कमी जेवण्यास आणि जास्त काळ पोटभर वाटण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
अॅपल सायडर व्हिनेगर थेट पिणे तुमच्या दात आणि घशाला हानी पोहोचवू शकते, म्हणून नेहमी पाण्यात मिसळून प्या.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)