america

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

Dec 8, 2015, 05:30 PM IST

अमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे. 

Dec 8, 2015, 01:37 PM IST

कॅलिफोर्निया गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली

कॅलिफोर्निया गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली

Dec 6, 2015, 09:51 AM IST

अमेरिकेच्या सॅन बर्नांडिनोमध्ये गोळीबार, १४ ठार

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील सॅन बर्नांडिनोमधील एका सोशल सर्व्हिस एजंसीवर केलेल्या गोळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झालाय. तर १७ नागरिक जखमी झालेत.  तीन बंदुकधाऱ्यांनी अपंगाच्या एका संस्थेच्या कार्यालवार हा गोळीबार केला. गोळीबार करून तिघेही फरार झालेत.  

Dec 3, 2015, 08:49 AM IST

आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी

असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.

Nov 26, 2015, 09:38 AM IST

गीता बसरानंतर आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार

मॉडेल, अभिनेत्री गीता बसलानंतर आता बॉलिवूडमधील अभिनेत्री प्रिती झिंटा आता सातफेरे घेणार आहे. अमेरिकेतील ४० वर्षीय उद्योगपती जीन गुडएनफ याच्याशी ती विवाहबद्ध होत आहे. जानेवारीमध्ये ती विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

Nov 23, 2015, 02:38 PM IST

पाणीवाद पेटलेला... पालकमंत्री, अधिकारी अमेरिका दौऱ्यावर

पाणीवाद पेटलेला... पालकमंत्री, अधिकारी अमेरिका दौऱ्यावर

Oct 23, 2015, 09:46 PM IST

धक्कादायक: अमेरिकेत ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीला गोळी मारली

एका कुत्र्याच्या पिल्लावरून दोन मुलांमध्ये भांडण झालं. प्रकरण इतकं वाढलं की, एका ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीची गोळी मारून हत्या केली. अमेरिकेतील टेनेसी इथं ही दुख:द घटना घडलीय.

Oct 7, 2015, 09:00 AM IST

क्रिकेटचा देव पुन्हा मैदानात, खेळणार टी-२०

अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पिनचा जादूगर शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात येथे टी-२० मॅच खेळणार आहेत. 

Oct 6, 2015, 02:57 PM IST