america

अमेरिकेत आता फेसबुकवर घटस्फोट

अमेरिकेच्या मॅनहट्टन कोर्टाच्या एका न्यायाधीशाने पतीशी संपर्क करण्यात अयशस्वी ठरलेल्या एका नर्सला आपल्या पतीला फेसबुकद्वारे घटस्फोटाचे कागदपत्र पाठविण्याची मंजुरी दिलीय.

Apr 8, 2015, 04:17 PM IST

स्मार्टफोनमधील 'किल बटन'मुळं चोरीवर बसेल चाप

स्मार्टफोनची चोरी आणि फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. मात्र यावर चाप बसविण्यासाठी अमेरिकेतील कमीत कमी आठ राज्यांमध्ये फोनमध्ये 'किल बटन' असणं बंधनकारक करत आहे.

Apr 1, 2015, 01:30 PM IST

अमेरिका पोलिसांची भारतीय वृद्धाला अमानूष मारहाण

अमेरिकेतील अल्बामा इथं राहणाऱ्या मुलाकडे गेलेल्या एका भारतीय वृद्धाला अमेरिकन पोलिसांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरेशभाई पटेल असं या वृद्धाचं नाव असून या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत.  भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याप्रकरणावर अमेरिकन दुतावासाकडून दाद मागितली आहे.  

Feb 12, 2015, 06:03 PM IST

अफगाणमधील तालिबानी दहशतवादी नाहीत : अमेरिका

भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दहशतवादी कारवायाप्रकरणी पाकिस्तानला दम भरला असताना मात्र, तालिबानला क्लिनचिट दिलाय. त्यामुळे अमेरिकेने पलटी मारल्याचे दिसून येत आहे. अफगाणमधील तालिबानी दहशतवादी नाहीत, असे आश्चर्यकारक विधान अमेरिकेने केलेय.

Jan 30, 2015, 08:14 AM IST

मुंबईअगोदर अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा अनिस अन्सारीचा होता कट

मुंबईअगोदर अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा अनिस अन्सारीचा होता कट 

Jan 28, 2015, 11:34 PM IST

अमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर!

जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jan 4, 2015, 04:49 PM IST

'इम्पुव्ह युअर सिटी'... पुणेकरांचं अॅप सातासमुद्रापार

'इम्पुव्ह युअर सिटी'... पुणेकरांचं अॅप सातासमुद्रापार

Dec 25, 2014, 10:12 PM IST

इंटरनेटमध्ये भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकणार

इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेला लवकरच मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Nov 19, 2014, 06:55 PM IST