america

अमेरिकेत मुलींना जीन्स पॅन्ट घालण्यावर बंदी

शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष केवल अभ्यास शिकण्यावर आणि शिक्षकांचे शिकविण्यावर राहवे यासाठी अमेरिकेत शाळांनी जीन्स वापरण्याबाबत एक योजना आखली आहे. त्यानुसार शाळेच्या आवारात मुलींनी घट जीन्स घालण्यावर बंदी लागू केली आहे.

Oct 7, 2014, 10:04 AM IST

ओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.

Sep 22, 2014, 09:51 PM IST

अमेरिकेनं विवेकानंदांचं स्मरण ठेवलं असतं तर...

अमेरिकेनं विवेकानंदांचं स्मरण ठेवलं असतं तर... 

Sep 12, 2014, 10:57 AM IST

मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. 

Sep 9, 2014, 12:39 PM IST

लॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

Sep 3, 2014, 05:59 PM IST

मित्राच्या पार्थिवासोबत घेतला सेल्फी, गेले जेलमध्ये!

मित्राच्या पार्थिवासोबत सेल्फी घेणं दोन अमेरिकन नागरिकांना चांगलंच महाग पडलंय. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. दोघांनीही फोटो फेसबुकवर शेअर केला होता, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. 

Aug 30, 2014, 02:50 PM IST

मुलीला सडपातळ आणि सुंदर बनविण्यासाठी खावू घातल्या कृमी

आपली महत्त्वाकांशा पूर्ण करण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांवर कोणत्या थरापर्यंक जातात याचं एक उदाहरण समोर आलंय. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आलीय. आपल्या मुलीला सुंदर आणि सडपातळ बनविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी चक्क कृमी खावू घातल्या आहेत.

Aug 24, 2014, 08:23 AM IST

हक्कानी नेत्यांची सूचना देणाऱ्यांना ३ कोटी डॉलरचे बक्षिस

 दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या पाच मोठ्या नेत्यांची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने सुमारे ३ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय चलनात याची किंमत १,८२,०४,००,००० रुपये इतकी आहे. या दहशतवादी संघटनेवर अफगाणिस्तानातील अनेक नागरिक आणि नाटोच्या सैनिकांच्या हल्ल्याचा आरोप आहे. 

Aug 21, 2014, 02:39 PM IST

चंद्रावर हे कोण फिरत आहे?

चंद्रावर कोणीतरी फिरत आहे, असे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासाने पाठविले आहे. या छायाचित्रावरुन माणसाची हालचाल होताना दिसत आहे. 

Aug 14, 2014, 12:14 PM IST

सुषमा स्वराज यांनी अमेरिकेच्या केरींना खडसावलं

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉन केरी यांनी काल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही देशांमधला हा पहिलाच वार्तालाप आहे.

Aug 1, 2014, 11:16 AM IST