दादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट
Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
Dec 1, 2023, 05:34 PM ISTअजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान
Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.
Dec 1, 2023, 01:53 PM IST'सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले' अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Dec 1, 2023, 01:44 PM ISTअजित पवार मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरी यांच्यानंतर सुनील तटकरे याचे महत्त्वाचं वक्तव्य
सत्तेत सहभागी होताना मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टता झाली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं अत्यंत महत्त्वाचं विधान.
Jul 23, 2023, 09:29 PM ISTनिधी वाटपात 'दादा'गिरी? अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना इतका निधी दिला की...
राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिल्याचा आरोप अजित पवारांवर केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळत सर्व आमदारांना निधी दिल्याचं स्पष्टीकरण दिले आहे.
Jul 23, 2023, 08:32 PM ISTअजित पवार म्हणाले- पक्ष आमचा, चिन्ह आमचा, बहुसंख्य आमदारही आमचेच; साहेबांनी आशीर्वाद द्यावा -प्रफुल्ल पटेल
सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नविन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी झालेल्या नेमणुका रद्द केल्या आहेत. तसेच नविन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Jul 3, 2023, 05:19 PM ISTMaharatra Politics: 'आज आबा असते तर...'; अजितदादांच्या बंडानंतर रोहित पाटील भावूक; पाहा Video
Maharashtra Political Crisis : पाचव्यांदा अजित पवारांनी शपथ घेतल्याने रोहित पाटील (Rohit Patil) यांनी शरद पवारांना भावनिक साथ दिली आहे.
Jul 3, 2023, 04:34 PM ISTअजितदादांचे बंड, राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार? थोरातांनी दिली मोठी माहिती
Maharashtra Political Crisis: लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेसाठी हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर, विरोधीपक्ष नेतेपदावरही त्यांनी दावा केला आहे.
Jul 3, 2023, 12:27 PM IST
गुरुपौर्णिमेनिमित्त अमोल मिटकरी अजितदादांच्या भेटीला; पत्रकारांनी विचारलं राजकीय गुरु कोण? स्पष्टचं म्हणाले...
Maharashtra Politics News: महाराष्ट्रामध्ये रविवारी म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी अजित पवारांसोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत.
Jul 3, 2023, 11:38 AM ISTAjit Pawar Oath Ceremony: 2014 पासून तिसऱ्यांदा असं घडलं; विखे पाटलांनंतर अजितदादांनी उठवलं रान!
Ajit Pawar Deputy CM Oath Live: अचानक झालेल्या अजित पवारांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात तिसऱ्यांदा एक पराक्रम घडल्याचं पहायला मिळतंय.
Jul 2, 2023, 03:08 PM IST
Ajit Pawar: 'बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण...'; अजितदादांनी सांगितला झिरवळांचा किस्सा अन् भरसभेत पिकला हशा!
Ajit Pawar In Mumbai NCP meeting: अजित पवार यांनी योग दिनानिमित्त देखील सरकारला खर्चावरून टोले लगावले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवळांचा (Narahari Ziraval) एक किस्सा सांगितला.
Jun 21, 2023, 07:09 PM IST'सरकारी जाहिराती या दिशाभूल आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या', अजित पवारांचा हल्लाबोल
Ajit Pawar on Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या आहेत. यामुळे लोकांची फसवणूक होत आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
Jun 6, 2023, 02:10 PM ISTनाद करा पण अजित पवारांचा कुठं? हॉटेलमधलं बाथरुम पाहून मॅनेजरला म्हणाले, "इथं तुम्हीच अंघोळ...
अजित पवारांच्या चाणाक्ष नजरेतून काही सुटू शकत नाही. हॉटेलच्या संचालकालाच बाथरूममध्येच अंघोळ करण्याची कृती करायला सांगत अजित पवार यांनी त्रुटी निदर्शनास आणून दिली.
May 28, 2023, 05:49 PM ISTMaharashtra NCP Crisis : 'श्या...दिवस फुकट गेला'; अजित पवार राष्ट्रवादीतच, नेटकऱ्यांनी शेअर केले धम्माल मीम्स
Maharashtra NCP Crisis : एकाएकी या चर्चांना उधाण आलं. आणखी हवा मिळाली ती म्हणजे मुंबईत आमदारांशी झालेल्या त्यांच्या भेटीगाठींमुळं. त्यातच धनंजय मुंडे यांचं मौनही बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेलं.
Apr 18, 2023, 02:59 PM IST
Ajit Pawar : 'काहीजण राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याच्या थाटात' अजित पवारांचा रोख कुणाकडे?
राज्याच्या राजकारणता गेल्या दोन दिवसात वेगवान घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आणि यावर प्रतिक्रिया देण्यात इतर पक्षांचे प्रवक्तेही मागे राहिले नाहीत. या सर्वांना अजित पवारांनी खडसावलं आहे.
Apr 18, 2023, 02:56 PM IST