Maharashtra NCP Crisis : 'श्या...दिवस फुकट गेला'; अजित पवार राष्ट्रवादीतच, नेटकऱ्यांनी शेअर केले धम्माल मीम्स

Maharashtra NCP Crisis : एकाएकी या चर्चांना उधाण आलं. आणखी हवा मिळाली ती म्हणजे मुंबईत आमदारांशी झालेल्या त्यांच्या भेटीगाठींमुळं. त्यातच धनंजय मुंडे यांचं मौनही बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेलं.   

Apr 18, 2023, 14:59 PM IST

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचाली पाहता ते या पक्षाला रामराम ठोकणार अशा चर्चांनी जोर धरला होता. 

 

1/7

Maharashtra NCP Crisis Ajit pawar

Maharashtra NCP Crisis Ajit pawar rumors of joining bjp memes goes viral on social media

अखेर या चर्चांना आलेलं उधाण पाहता अखेर खुद्द अजित पवार यांनीच त्यांचा असा कोणताही हेतू नसल्याचं म्हणत आपण अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.   

2/7

Maharashtra NCP Crisis

Maharashtra NCP Crisis Ajit pawar rumors of joining bjp memes goes viral on social media

आपल्याबदद्दल पसरवली जात असणारी माहिती खोटी असून, त्यात काहीही तथ्य नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना केला. 

3/7

Ajit pawar

Maharashtra NCP Crisis Ajit pawar rumors of joining bjp memes goes viral on social media

इथे महाराष्ट्राच्या राजकारणात या सर्व घडामोडी सुरु असतानाच तिथे सोशल मीडियावर वेगळी उलथापालथ सुरु होती.   

4/7

Ajit pawar memes

Maharashtra NCP Crisis Ajit pawar rumors of joining bjp memes goes viral on social media

ही उलथापालथ होती  ती म्हणजे सोशल मीडियावरील मीम्सची.   

5/7

ajit pawar news

Maharashtra NCP Crisis Ajit pawar rumors of joining bjp memes goes viral on social media

तिथे राजकीय डावपेचांची शर्यत सुरु असताना इथं बाजी मारली ती म्हणजे नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीनं. 

6/7

ajit pawar memes viral

Maharashtra NCP Crisis Ajit pawar rumors of joining bjp memes goes viral on social media

विविध चित्रपट, व्हायरल व्हिडीओ, मालिका, इतकंच काय तर जाहिरातींचे संदर्भ घेत राष्ट्रवादी, पक्षांतर आणि अजित पवार यांच्यावर मिश्किल भाष्य करणारे मीम्स व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.   

7/7

Maharashtra NCP Crisis memes

Maharashtra NCP Crisis Ajit pawar rumors of joining bjp memes goes viral on social media

अनेकांनीच हे मीम्स पाहिले, त्याचा आनंद घेतला आणि शेअरही केले. तुम्ही आजच्या दिवसात असं कोणतं मीम पाहिलंय का? (सर्व छायाचित्र- ट्विटर)