1 डिसेंबरपासून उशिरा येणार OTP... चिंता वाढवणारी नाही तर दिलासादायक बातमी कारण...
TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.
Nov 29, 2024, 09:44 AM ISTJio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 601 रुपयात मिळणार वर्षभराचं इंटरनेट
Reliance Jio वापरकर्त्यांसाठी कंपनीने नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.
Nov 22, 2024, 07:31 PM ISTJio ची धमाकेदार ऑफर; 200 रुपयांपेक्षा कमीमध्ये डेटा अन् 10 ओटीटी अॅप्स सबस्क्रिप्शन
रिलायन्सच्या Jio कडे अनेक प्लॅन आहेत. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून या कंपनीकडे ओटीटी बेनिफिट मिळणारे डेटा पॅक आहेत. चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Nov 21, 2024, 07:50 PM ISTJio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?
TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
Nov 1, 2024, 08:45 AM IST
हीच्या सौंदर्यापुढे 'झालंय नेटवर्क जाम'; Airtel च्या मालकाची मुलगी खूपच सुंदर!
भारतीय टेलीकॉम सेक्टरचे प्रमुख सुनील मित्तल हे देशातील श्रीमंतांच्या यादीत येतात. आज आपण त्यांच्या मुलीविषयी जाणून घेऊया. सुनील मित्तल यांच्या मुलीचे नाव ईशा भारती पसरीचा असे आहे. ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. ईशाने भारतीय वंशाच्या शरण पसरिचा यांच्याशी विवाह केला. यांना दोन मुले आहेत.शरण हे एनीसमोर नावाची हॉस्पीटॅलीटी कंपनी चालवतात. शरण आणि ईशा लंडनला राहतात.ईशाने ब्रिटनच्या बाथ युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिक्स, ईतालवी आणि फ्रेंचमध्ये पदवी मिळवली.
Oct 29, 2024, 03:55 PM ISTJioच्या नवीन प्लॅनने वाढवलं BSNLचं टेंशन, 84 दिवसांची वैधता आणि...
jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे.
Oct 24, 2024, 07:20 PM ISTऐन दिवाळीत Jio ची धाकधूक वाढली! Airtel ने आणला सर्वांना परवडणारा प्लान; फ्री काँलिंग, डेटा; किंमत फक्त...'
Airtel cheapest 365 days Plan: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. देशभरातील अंदाजे 380 दशलक्ष यूजर्स एअरटेल वापरतात.
Oct 21, 2024, 01:46 PM ISTNew Rules: नव्या सिमकार्डपासून, Number Port करण्यापर्यंत केंद्रानं बदलले महत्त्वाचे नियम; आताच पाहा Update
Airtel, Jio, BSNL आणि Vi अशा विविध टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात येणारी सिमकार्ड सुविधा नेमकी कशी असेल? पाहा नवी अपडेट...
Sep 16, 2024, 10:47 AM IST
BSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त..., तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल
BSNL Plan: BSNL ने 45 दिवसांचा नवीन प्लॅन आणला आहे. त्यामुळे BSNL वापरणाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण हा रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांपेक्षा खुपच चांगला आणि फायदेशीर आहे. त्यामुळे खुप जण BSNL मध्ये आपला नंबर पोर्ट करण्याचा विचार करत आहेत.
Sep 6, 2024, 12:44 PM ISTUnlimited Calling, Data Plan कायमचे बंद? Jio, Airtel, Vi युझर्सला फटका; कंपन्या एकवटल्या पण...
Jio Airtel Vodafone Users Shocking News: सध्या या प्रकरणावरुन टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच सरकारी यंत्रणांकडूनही यासंदर्भात चाचपणी केली जात असल्याने भविष्यात एखादा मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
Aug 29, 2024, 09:03 AM ISTएवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं अंबानींना कसं परवडतं? JIO च्या यशाचं सिक्रेट आलं समोर
Jio Recharge Cheap Data Reason: सध्याच्या घडीला भारतामधील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ अग्रस्थानी आहे. त्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकले ते आपल्या किंमतीसंदर्भातील आक्रमक धोरणांमुळे. मात्र जिओला एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं कसं परवडतं? हेच पाहूयात...
Aug 20, 2024, 09:43 AM ISTरिचार्जपासून वर्षभर सुट्टी पाहिजे, 'हा' आहे Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन
प्रत्येक महिन्याच्या रिचार्जमुळे तुम्ही देखील वैतागला आहात. तर मग हा आहे Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन
Aug 4, 2024, 04:29 PM ISTLIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई
LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.
Jul 28, 2024, 04:24 PM ISTTATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन
Business News : इथं मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यामध्ये व्यग्र असतानाच तिथं एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 17, 2024, 12:21 PM IST
Jio, Airtel नंतर आता व्होडाफोननेही वाढवले दर, नवीन रिचार्ज प्लान जाणून घ्या
Vodafone Idea Tariff Hike: जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही रिचार्ज प्लानचे दर वाढवले आहेत. कसे असतील नवीन प्लान जाणून घ्या
Jun 29, 2024, 11:47 AM IST