रिचार्जवर आता 28 दिवसांऐवजी इतक्या दिवसांची वैधता; TRAI कडून आदेश जारी
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांसाठी एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कंपन्यांना किमान एक योजना ठेवावी लागेल जी संपूर्ण महिन्यासाठी वैध असेल.
Apr 1, 2022, 08:11 AM ISTया दिवसापासून Airtel 5G सेवा सुरू होणार, यूजर्सना हाय-स्पीड इंटरनेट; अधिक जाणून घ्या
आता देशात Airtelची 5G सेवा सुरु होत आहे. याबाबत दूरसंचार सेवा देणारी कंपनी एअरटेलने गुरुवारी जाहीर केले आहे.
Mar 25, 2022, 04:23 PM ISTJio - Airtel चे धाबे दणाणले; देशात लवकरच लॉंच होणार BSNL ची 4G सेवा
BSNLने भारतात आपली 4 G सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. 2022च्या स्वातंत्र्य दिनाआधी कंपनी ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. बीएसएनएल पूर्ण देशात 1 लाख टेलिकॉम टॉवर लावणार आहे. एकट्या बिहारमध्ये 40 हजार टॉवर लावण्यात येणार आहे.
Feb 22, 2022, 02:01 PM ISTJio नंतर आता Airtel च्या ग्राहकांना धक्का, युजर्ससाठी मोठी बातमी
तुम्ही Airtel वापरताय का? तुम्हाला इंटरनेट वापरताना अडथळा येतोय का? ही गोष्ट असू शकते कारणीभूत
Feb 11, 2022, 01:18 PM IST5 तासांनंतर अखेर Jio च्या ग्राहकांना मोठा दिलासा
Jioचं सिमकार्ड वापरणा-यांसाठी मोठी बातमी....
Feb 5, 2022, 07:12 PM ISTगुगलची भारती एअरटेलमध्ये मोठी गुंतवणूक; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी
दिग्गज तंत्रज्ञान कंपनी Google भारती एअरटेलमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
Jan 28, 2022, 04:09 PM ISTStock to Buy today | आठवड्याच्या ट्रेडिंगची सुरूवात करा तुफान कमाईने; वाचा निवडक स्टॉकची यादी
Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 24, 2022, 08:50 AM ISTवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी टॉप 5 ब्रॉडबॅंड प्लॅन; कमी किंमतीत तुफान स्पीड अन् OTT फ्री
ब्रॉडबॅंडच्या 5 प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन अभ्यासासाठी करता येतो.
Jan 21, 2022, 01:27 PM ISTStock to buy today | बाजारात पुन्हा तेजीचे संकेत; तुफान कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड
Stock to buy today : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Jan 5, 2022, 08:33 AM ISTAirtel चा हा जबरदस्त सिक्रेट प्लॅन तुम्हाला माहित आहे का? मिळणार जास्त फायदा
Airtel ची नवीन ऑफर, रिचार्जवर मिळणार 50 रुपयांची सूट
Dec 29, 2021, 07:57 PM ISTमोबाईल SIM संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लवकरच या गोष्टी बदलणार
तुम्ही KYC शी संबंधित सर्व काम करणं देखील या सरकारच्या निर्णयामुळे सोपं झालं आहे.
Dec 28, 2021, 06:43 PM ISTAirtel चे 4 सिक्रेट प्लॅन, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगच नाही तर मिळतोय जास्त डेटा
एअरटेल कंपनीने नुकतेच आपल्या प्लॅनमध्ये बदल केला आहे. मात्र असे काही सिक्रेट प्लॅन आहेत ज्यामध्ये तुम्हाला जास्तीचा डेटा अजूनही मिळू शकतो.
Nov 27, 2021, 08:26 PM ISTतुमचा खर्च वाढणार ! तुमची मोबाईल बिलं एवढे वाढणार?
मोबाईलवर बोलणं (Mobile Recharge) आणि नेट (Internet) वापरणं आता महागणार आहे.
Nov 23, 2021, 07:50 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये जिओचं सिम आहे का? जिओला सर्वात मोठा धक्का
टेलिकॉम क्षेत्रात (Telicom Sector) क्रांती घडवणाऱ्या जिओला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Nov 23, 2021, 07:25 PM ISTएअरटेलनंतर Vodafone-Idea च्या ग्राहकांना फटका; VI च्या टॅरिफ प्लॅन्समध्ये वाढ
Airtel नंतर आता Vodafone-Ideaच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.
Nov 23, 2021, 01:38 PM IST