देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Pravin Dabholkar
| Dec 10, 2024, 15:53 PM IST
TRAI New Rules: ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
1/10
TRAI New Rules: देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्सना उद्यापासून दिसेल 'हा' बदल; आजच माहिती करुन घ्या
TRAI New Rules: देशात मोबाईल युजर्सची संख्या खूप मोठी आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यापासून कॅमेरा, ईमेल, टीव्ही सारख्या अनेक गोष्टी मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. काही समाजकंटकांकडून तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. काही कंपन्यादेखील प्रोडक्ट प्रमोशनसाठी वारंवार मोबाईल कॉल्स करतात, याचा अनुभव तुम्हाला आला असेल.
2/10
मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी
3/10
11 डिसेंबर 2024 पासून लागू
4/10
मुदत वाढवली
तुमच्या मोबाईलवर येणारे स्पॅम मेसेज कमी करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. हा नवीन नियम सुरुवातीला 1 डिसेंबरपासून लागू होणार होता. पण सेवा पुरवठादारांना तयारीसाठी थोडा अधिक वेळ देण्यासाठी तो पुढे ढकलण्यात आला. मुळात हा नियम 31 ऑक्टोबरपर्यंत लागू करायचा होता. पण टेलिकॉम कंपन्यांच्या विनंतीवरून तो 1 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला.
5/10
नवीन नियमामुळे युजर्सना दिलासा
6/10
स्पॅम मेसेजचा स्त्रोत शोधणे सोपे
7/10
पारदर्शी प्रक्रिया
8/10
महत्त्वाचे मेसेज वेळेतच
9/10