BSNL चा ९८ रुपयांचा प्लान, Jio आणि Airtel ला टक्कर
स्पेशल टॅरिफ वाऊचर (एसटीवी)ची वॅलिडिटी २६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना ३९ जीबी डेटा वापरता येणार आहे.
Jun 9, 2018, 03:16 PM ISTएअरटेलची कोट्यवधी ग्राहकांसाठी 'खास' सुविधा
टेलिकॉम कंपनी एअरटेलनं त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे.
Jun 5, 2018, 08:59 PM ISTAirtel चा नवा दमदार रिचार्ज प्लान, मिळणार 140 GB डेटा
एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. 449 रुपयांच्या या प्लानच्या माध्यमातुन एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओच्या 448 रुपयांच्या प्लानला टक्कर देणार आहे. पाहूयात एअरटेलने लॉन्च केलेल्या 449 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार आहेत.
May 31, 2018, 02:57 PM ISTजिओनंतर एअरटेलनेही आणला ४९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही प्रीपेड युजर्ससाठी दोन नवे इंटरनेट पॅक जाहीर केलेत. यातील पहिला प्लान १९३ रुपयांचा आहे.
May 24, 2018, 06:07 PM ISTJio आणि Airtelपेक्षाही स्वस्त प्लान, ९८ रुपयांत रोज १.५ जीबी डेटा
जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने 'डेटा त्सुनामी' प्लान आणलाय.
May 19, 2018, 03:24 PM ISTअमेझॉन आणि एअरटेलचा करार, २६०० रुपयांचा कॅशबॅक
एअरटेल कडून ३६ महिन्यासाठी २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल तर ६०० रुपयांचा कॅशबॅक एअरटेल रिचार्ज केल्यानंतर अमेझॉनतर्फे दिला जाणार आहे.
May 19, 2018, 12:45 PM IST15 वर्षात एअरटेलसोबत असं काही झालं की...
भारतीय एअरटेल ही पहिली अशी कंपनी आहे जी जिओला एकदम कडाडून टक्कर करत आहे. याचा फटका आता एअरटेलला बसला आहे. 15 वर्षानंतर पहिल्यांदा एअरटेलला इतकं मोठं नुकसान झाला आहे. भारतीय बिझनेसमध्ये जवळपास 15 वर्षांत एढा मोठा फटका बसला आहे. अर्थ वर्ष 2017 - 18 मध्ये चौथ्या क्वॉर्टरमध्ये कंपनीने प्राइसिंगच्या मोर्चावर रिलायन्स जिओच्या आक्रमक स्वरूपाला सामोरे जावे लागत आहे.
Apr 25, 2018, 12:50 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन ; इतक्या रुपयांत मिळेल 3 GB डेटा
रिलान्यस जिओने टेलीकॉम मार्केटमध्ये नवनव्या ऑफर्स आणल्यानंतर कंपन्यामधील स्पर्धा जबरदस्त वाढली. गेल्या काही दिवसांपूर्वी जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नवनवे प्लॅन्स, ऑफर्स सादर केल्या. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. त्याचबरोबर एअरटेलच्या जुन्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनही अपग्रेड केला आहे. आता कंपनी 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला २८ दिवसांपर्यंत रोज 2 GB 3G/4G डेटा मिळेल.
Apr 14, 2018, 03:28 PM ISTAirtel ग्राहकांना फ्री मिळणार 30 GB डेटा, केवळ करावं लागणार 'हे' काम
जिओला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतरही कंपन्यांनी कंबर कसली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.
Apr 13, 2018, 10:01 PM ISTAirtel ने लॉन्च केला 300Mbps अल्ट्रा फास्ट स्पीडचा ब्रॉडबँड प्लान
एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, एअरटेलने आपल्या युजर्ससाठी एक सुपरफास्ट ब्रॉडबँड प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान अशा युजर्ससाठी आहे ज्यांना फास्ट इंटरनेट स्पीडची आवश्यकता आहे.
Apr 9, 2018, 11:52 PM ISTवोडाफोनचा 33 रुपयांचा जबरदस्त प्लान, JIO, एअरटेलला देणार टक्कर
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणि बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा एक असे प्लान लॉन्च करत आहेत. आता टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपला एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.
Mar 29, 2018, 09:13 PM IST'हे' कराल तर एअरटेलकडून मिळणार 4G चा 30 GB डाटा अगदी मोफत
भारतीत टेलिकॉम इंड्स्ट्रीमध्ये जेव्हापासून 'जिओ'ची एन्ट्री झाली आहे तेव्हापासून कॉल रेट आणि डाटा पॅकेज स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी वॉर सुरू झालं आहे.
Mar 26, 2018, 04:30 PM ISTJIO, वोडाफोन, एअरटेल आणि आयडियाच्या या प्लानमध्ये मिळतोय दररोज 1GB डेटा
भारतीय टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या डेटा आणि प्राईस वॉरचा थेट फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे.
Mar 25, 2018, 09:20 PM IST