विधानसभा निवडणूक

आम्ही सेनेच्या जागांसाठी प्रयत्न केला, मुख्यमंत्री भाजपचाच - महाजन

मुख्यमंत्री पद हे भाजपचेच असेल. भाजपचाच तो हक्क आहे, असे गिरीश महाजन म्हणालेत.

Jun 22, 2019, 03:46 PM IST

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार.

Jun 22, 2019, 03:24 PM IST

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांपर्यंत अमित शाह यांच्याकडेच कमान

 या तिन्ही निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे असणार 

Jun 13, 2019, 11:09 PM IST

विधानसभा निवडणूक तयारी, काँग्रेस पक्षाची बैठक

 राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसची बैठक होत आहे. 

Jun 13, 2019, 07:08 PM IST

'शिवसेना-भाजप युतीत खोडा घालू नका, मुनगंटीवारांना टोला'

'शिवसेना-भाजपमध्ये वाटाघाटी झाल्या आहेत. मात्र, काही लोक खोडा घालायचे काम करत आहेत.'

Jun 11, 2019, 03:52 PM IST

आतापासूनच घरोघरी जा, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा - शरद पवार

'जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्लाही शरद पवार यांनी दिला. 

Jun 6, 2019, 06:35 PM IST

शरद पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात, विधानसभा निवडणुकीची तयारी

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने राज्यात काँग्रेस अद्याप सावरलेली नसली तरी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.  

May 31, 2019, 07:00 PM IST

चंद्राबाबू नायडू यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

वायएसआर काँग्रेस विधानसभा जागांवर आघाडीवर

May 23, 2019, 03:15 PM IST

आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक : जगनमोहन रेड्डी आघाडीवर

सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी पिछाडीवर

May 23, 2019, 12:01 PM IST

मोठी बातमी । राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Apr 25, 2019, 06:47 PM IST

लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही- मुख्यमंत्री

लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

Mar 7, 2019, 04:32 PM IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच ?

या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत काही मेगा निर्णय घेतले जाणार आहेत. 

Mar 7, 2019, 03:19 PM IST

कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्यात भाजप युतीसाठी आजही आग्रही असल्याचे दिसून येत आहे.  

Jan 24, 2019, 05:49 PM IST

... अन् शिवराज सिंह चौहान यांनाही अश्रू रोखता आले नाहीत!

५ वर्षांच्या आधीच पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही येऊ शकतो.

Dec 20, 2018, 05:27 PM IST

'काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका, सेना आली तर चांगलेच अन्यथा आपण समर्थ'

 मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व भाजप खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि मुख्य पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना धीर दिला. 

Dec 19, 2018, 09:39 PM IST