पुणे । राष्ट्रवादीची महत्वाची बैठक, छगन भुजबळ बैठकीला ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज पुण्यात होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘वन मोदीबाग’ याठिकाणी ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते दिलिप वळसे पाटील, सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.
Sep 6, 2019, 03:05 PM ISTआदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी युवासेनेची पोस्टरबाजी
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
Sep 1, 2019, 07:28 PM ISTमी दिल्लीत खासदार, निलेश आणि नितेश विधानसभा लढवणार- राणे
आताचा प्रवेश कोणत्याही कमिटमेंटशिवाय असल्याचेही ते म्हणाले.
Aug 30, 2019, 06:59 PM ISTविधानसभा निवडणूक न लढवता मराठा क्रांती ठोक मोर्चा भाजपाला पाठिंबा देणार
मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता आपला निर्णय बदलायचं ठरवलंय.
Aug 30, 2019, 03:09 PM ISTनागपूर । सहा जागांसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या
नागपूर । सहा जागांसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, Nagpur BJP Prepare For Vidhan Sabha Election
Aug 28, 2019, 08:35 PM ISTसोलापूर रणसंग्राम । विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
सोलापूर रणसंग्राम । विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?, Solapur Ground Report On Vidhan Sabha Election 2019
Aug 28, 2019, 08:20 PM ISTविधानसभा निवडणूक : ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
Aug 22, 2019, 09:15 PM ISTप्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध, जोरदार प्रचार मोहीम
प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध लागलेत.
Aug 20, 2019, 10:44 PM ISTमराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार
मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
Jul 23, 2019, 11:35 PM ISTलातूर थोरातांच्या नेतृत्वात पक्ष उभारी घेईल - अमित देशमुख
'बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ असून त्यांनी पक्षातील अनेक चढ उतार पाहिले आहेत'.
Jul 17, 2019, 04:46 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी
विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी
Jul 14, 2019, 11:40 PM ISTविधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवण्याची एमआयएमची इच्छा
एमआयएमने शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jul 14, 2019, 08:23 PM ISTजागा वाटपात राष्ट्रवादी ५० टक्के जागांवर आग्रही राहणार
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ५०-५० टक्के जागा वाटपाची मागणी करण्याच्या तयारीत आहे.
Jul 13, 2019, 04:24 PM ISTशिवसेना - भाजपची मुंबईत सोमवारी बैठक, सीएम वादावर बैठकीला महत्व
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरले आहे, असे सांगितले असले तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही.
Jun 23, 2019, 09:15 AM ISTमुंबई । विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र - दानवे
विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.
Jun 22, 2019, 04:00 PM IST