मुख्यमंत्र्यांचा शिवसेनाला टोला तर राष्ट्रवादीवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
Sep 15, 2019, 11:14 AM ISTसांगलीत पुन्हा राजकीय भूकंप, भाजप-शिवसेना देणार मोठा दणका
सांगली जिल्ह्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
Sep 15, 2019, 07:53 AM ISTभाजपने प्रवेश नाकारल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांचे तळ्यात मळ्यात
काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजप प्रवेश नाकारल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
Sep 14, 2019, 12:15 PM ISTशरद पवार यांना दुखवायचे नाही : रामराजे नाईक निंबाळकर
शरद पवार यांना दुखवायला जमणार आहे की नाही?
Sep 14, 2019, 10:43 AM ISTआगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहीत याचिका दाखल
महाराष्ट्रातील गंभीर पूरपरिस्थितीचा फटका. निवडणुका पुढे ढकला.
Sep 14, 2019, 10:04 AM ISTउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना जागा वाटपावरुन जोरदार टोला
'शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत.'
Sep 14, 2019, 09:04 AM ISTमुंबई । युती जागा वाटप, भाजपचा शिवसेनाला प्रस्ताव
शिवसेना - भाजप युती जागा वाटपचे घोडे अडले आहे., भाजपचा शिवसेनाला प्रस्ताव
Sep 13, 2019, 04:10 PM ISTभास्कर जाधव शिवबंधनात, 'पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो'
भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Sep 13, 2019, 03:06 PM ISTभास्कर जाधव यांचा राजीनामा, शिवसेनेत करणार आज प्रवेश
भास्कर जाधव हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत.
Sep 13, 2019, 10:16 AM ISTराष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर करणार रामराम
राष्ट्रवादीला आज आणखी एक मोठा धक्का बसणार.
Sep 13, 2019, 07:52 AM ISTभाजपची डोकेदुखी, युती जागा वाटपाचा तिढा असताना मित्र पक्षांची मागणी वाढली
युतीचा जागा वाटपाचा तिढा सुटत नसताना, आता जनसुराज्य पक्षाच्या मागणीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
Sep 11, 2019, 01:33 PM ISTभाजपची आज तिसरी मेगा भरती, पाहा कोण करणार प्रवेश?
भाजपची आज तिसरी मेगा भरती.
Sep 11, 2019, 08:10 AM ISTखासदार उद्यनराजे भोसले नेमका काय निर्णय घेणार?
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु आहे.
Sep 10, 2019, 01:24 PM ISTपिंपरी-चिंचवड । शिवसेना-भाजप जागा वाटपावरुन वादाची चिन्हे
पिंपरी-चिंचवड येथे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावार शिवसेना-भाजप जागा वाटपावरुन वादाची चिन्हे आहेत.
Sep 10, 2019, 12:55 PM IST