विधानसभा निवडणूक

राजू शेट्टी यांना धक्का, रविकांत तुपकर यांचा राजीनामा

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  तुपकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

Sep 26, 2019, 10:55 PM IST

शिवसेना - भाजप युतीचे एकदाचे ठरले, जागावाटप निश्चित?

विधानसभेसाठी शिवसेना - भाजप युतीचे जागावाटप निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Sep 26, 2019, 09:01 PM IST

भाजपच्या पहिल्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार

विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता 

Sep 26, 2019, 07:16 PM IST

सख्ये भाऊ अमित, धीरज निवडणुकीच्या आखाड्यात, लातूरचा गड काँग्रेस सर करणार का?

लातूरमध्ये सख्ये भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.

Sep 26, 2019, 06:11 PM IST

देशातील २० आमदारांपैकी सर्वाधिक कमाईत महाराष्ट्रातले चार आमदार, कोण आहे ते?

देशात सर्वाधिक कमाई असलेले चार आमदार हे महाराष्ट्रातील आहेत.  

Sep 26, 2019, 05:45 PM IST

निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितले तर आखाड्यात उतरणार - चंद्रकांत पाटील

शिवसेना - भाजप युतीसंदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत.

Sep 24, 2019, 11:24 PM IST

काँग्रेसला आणखी एक धक्का, थोरात यांचे खंदे समर्थक भाजपात

संगमनेर बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sep 24, 2019, 10:03 PM IST

शिवसेना - भाजप युतीचे काही खरे नाही, अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द!

 अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. 

Sep 24, 2019, 09:18 PM IST

'शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे'

शिवसेना-भाजप युती होवो ना होवो, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे. 

Sep 24, 2019, 05:21 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा मेळावा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.

Sep 21, 2019, 01:17 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, या दिवशी मतदान

महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून आज जाहीर.

Sep 21, 2019, 12:27 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज तारीख जाहीर होणार?

निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्रातील निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Sep 21, 2019, 08:51 AM IST

भाजप वापरणार धक्कातंत्र, २५ आमदारांना उमेदवारी नाकारणार?

भाजपकडून २५ आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता आहे.

Sep 21, 2019, 07:53 AM IST
Shivsena BJP Yuti Not Getting Formula Of Seats Distribution For Vidhan Sabah Election PT2M47S

विधानसभा निवडणूक | असा असेल युतीचा फॉर्म्युला

विधानसभा निवडणूक | असा असेल युतीचा फॉर्म्युला

Sep 20, 2019, 10:30 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवारांची एकाकी झुंज

विरोधी पक्षाकडून सध्या एकच नेता चर्चेत आहे.

Sep 20, 2019, 07:18 PM IST