भाजप-सेना जोमात, राष्ट्रवादी-काँग्रेस कोमात
भाजप-सेना जोमात, राष्ट्रवादी-काँग्रेस कोमात
Nov 29, 2016, 07:58 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीला 'जोर का झटका'
काँग्रेस - राष्ट्रवादीला 'जोर का झटका'
Nov 29, 2016, 07:56 PM ISTशिवसेना नाही तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष
राज्यात झालेल्या १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या निकालाचा अधिकृत डाटा निवडणूक आयोगाने दिलेला नाही. त्यामुळे, माध्यमांनी 4 नंबरचा पक्ष राष्ट्रवादीला ठरविले हे चुकीचे आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
Nov 29, 2016, 06:08 PM ISTविधानपरिषेदेच्या निवडणुुकीत राष्ट्रवादी मोठा धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2016, 04:49 PM ISTविधान परिषदेत निवडणूक : काँग्रेसची बाजी तर राष्ट्रवादीची पिछेहाट, शिवसेना-भाजपची मुसंडी
विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गेल्यावेळी चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीनं 3जागा गमावल्या. मात्र, काँग्रेसने मुसंडी मारत दोन जागा आघाडी न करता पदरात पाडून घेतल्या आणि राष्ट्रवादीला दे धक्का दिला.
Nov 22, 2016, 12:11 PM ISTविधान परिषद निवडणूक निकाल : सांगलीत राष्ट्रवादीला धक्का
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी झाली. पुण्यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने विजय संपादन केला तरी सांगलीत जास्त मते असूनही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला.
Nov 22, 2016, 10:03 AM ISTमाजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीचा धक्का
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलाय. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हर्षवर्धन पाटलांच्या सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरूंग लावलाय.
Nov 21, 2016, 08:04 PM ISTभाजपचे सहकारमंत्री यांच्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 08:00 PM ISTभंडा-यात राष्ट्रवादी सत्ता राखणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:25 PM ISTराष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही!
मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.
Nov 17, 2016, 07:36 PM ISTमहाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होणार आहे. महाबळेश्वर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातली महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्थान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे.
Nov 8, 2016, 08:12 PM ISTजिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत
नगरपालिका निवडणुकांचे पडघम जोरात वाजले असून परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात. परभणी जिल्ह्यातली महत्वाची नगरपालिका म्हणून जिंतूर नगरपालिकेकडे बघितले जाते. इथे आजी माजी आमदारांचा कट्टर संघर्ष बघायला मिळतो. मात्र यावेळेस राष्ट्रवादीतून बंडखोरीकरून दोघात तिसरा आल्याने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
Nov 8, 2016, 07:05 PM ISTराज्यात युती मात्र रत्नागिरीत शिवसेना-भाजप आमनेसामने
राज्यात शिवसेनेची युती झालीय खरी पण रत्नागिरी नगरपरिषदेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने आहेत. शिवसेनेकडून उदय सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीनंही आपल्यालाच जनतेचा कौल मिळेल असा दावा केला असला तरी खरं चित्र 28 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
Nov 8, 2016, 06:22 PM ISTदोंडाईचा शिरपूरची सत्तासुंदरी कोणाकडे...
राजकारणात घराणेशाही हा परवलीचा आणि कार्यकत्यांच्या अंगवळणी पडलेला शब्द झालाय. सत्ताधरी असो की विरोधक प्रमुख नेते... सत्तासुंदरी आपल्या घराबाहेर पडू नये असं नियोजन नेहमी करत असतात. घराणेशाहीचा अनोखा सोहळा धुळे जिल्ह्यातील मतदार अनुभवतायत. जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार घराणेशाहीतूनच मतदारांसमोर आले आहेत.
Nov 7, 2016, 10:07 PM ISTजुन्नरचा गड कोण राखणार?
जुन्नर पालिकेत कुणाची सत्ता येणार, जुन्नकर कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार...
Nov 7, 2016, 09:32 PM IST