ठाण्यात पक्ष प्रवेशावरुन शिवसेना-मनसेत शह-काटशह
ठाण्यातील काही शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरलाय. दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठून मनसेत प्रवेश केला.
Oct 18, 2016, 07:04 PM ISTराष्ट्रवादी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2016, 07:03 PM ISTशिवसेनेत राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांचा प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढला आहे. शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.
Oct 18, 2016, 06:28 PM ISTराष्ट्रवादी आणि मनसेला दणका, शिवसेनेत इन कमिंग सुरू
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढलाय.....शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिका-यांना गळाला लावण्यास सुरुवात केलीये.
Oct 18, 2016, 05:59 PM ISTराष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप, सेनेची तयारी
सातार जिल्ह्यातील ८ नगरपालिका व ६ नगर पंचायतींसाठी निवडणूक होणार असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेने तयारी सुरु केली आहे.
Oct 18, 2016, 04:09 PM ISTमहापालिका निवडणूक फीवर : राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधल्या या संघर्षाची झलक आज पहायला मिळाली.
Oct 17, 2016, 12:09 PM ISTमुंबईत आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची बैठक, आघाडीवर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 08:59 PM ISTसांगलीतील आर आर आबांचा गड राष्ट्रवादी कायम राखणार का?
तासगाव नगरपालिकेची निवडणूक यंदा सुद्धा चुरशीची होणार आहे. नेमकं काय चित्र आहे याठिकाणी. कुणाची सरशी होऊ शकते पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. (व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)
Oct 14, 2016, 11:29 PM ISTसांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेनं मोठे आव्हान
जिल्ह्यात इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा या पूर्वीच्या आणि नव्यानं अस्तित्वात आलेली पलूस अशा पाच नगरपालिका आहेत. तर कवठे-महांकाळ, कडेगाव, खानापूर आणि शिराळा या चार नगरपंचायती तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र 2014 नंतर भाजप आणि शिवसेनेनं मोठं आव्हान निर्माण केलंय. (व्हिडिओ बातमीच्या खाली)
Oct 14, 2016, 11:21 PM ISTसांगलीतील आर आर आबांचा गड राष्ट्रवादी कायम राखणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 08:13 PM ISTसांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेनं मोठे आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 08:13 PM ISTजालना पालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेत घमासान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:44 PM ISTजालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:44 PM ISTजालना पालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेत घमासान
जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायेत सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून जालना पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस शिवसेनेत जोरदार घमासान होण्याची चिन्ह आहेत.
Oct 13, 2016, 07:25 PM ISTजालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?
जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यात चार नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Oct 13, 2016, 07:17 PM IST