पिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुरते हैराण करणार अशा आविर्भावात असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत अजित पवार यांनी काँग्रेसला खिंडार पाडत ७ नगरसेवक राष्ट्रवादीत आणले
Dec 28, 2016, 06:48 PM ISTभाजपला जिंकायचं पुणं....
नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्याचीच पुनरावृत्ती भाजपला महापालिका निवडणुकीत करायची आहे. त्यातही मुंबई पाठोपाठ भाजपचं सर्वाधिक लक्ष पुण्यावर आहे. पुणे महापालिका काबीज करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची सुरवातही चांगली झाली आहे. पण, त्याला पक्षीय राजकारणाचं ग्रहण लागताना दिसतंय.
Dec 21, 2016, 10:46 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या महापौरही अजितदादांना 'दगा' देणार?
राजकारणात भावनेला काहीच महत्व नसते याची पुरती जाणीव आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना व्हायला लागलीय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षाला राम राम केल्यानंतर आता पिंपरीच्या महापौरही अजित पवारांना धक्का देणार असल्याची चर्चा आहे
Dec 21, 2016, 08:52 PM ISTअजित पवार यांनी घेत आहेत उमेदवारांच्या मुलाखती
आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या मुलाखती घेत आहेत.
Dec 17, 2016, 11:00 PM ISTयुती सरकारमधील राज्यमंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत दाखल
राष्ट्रीय जनता दलाची संपूर्ण राज्य शाखाच राष्ट्रवादीत विलीन करून जेमतेम 24 तास झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला. 1995-99 दरम्यान युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Dec 15, 2016, 08:53 PM ISTनगरपरिषद निवडणूक : पुण्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी, काँग्रेसचा दणका
पुण्यात १० पैकी ३ नगरपरिषदांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडा दिला आहेत तर काँग्रेसने देखील आपली ताकत वाढवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
Dec 15, 2016, 06:38 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारांची राष्ट्रवादीला पसंती
महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला इच्छूक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असला, तरी पिंपरी चिंचवड मध्ये मात्र उमेदवार राष्ट्रवादीलाच पसंती देतायत.
Dec 13, 2016, 10:15 PM ISTराष्ट्रवादीला पाणी पाजणार, बारामतीत मुख्यमंत्र्यांची गर्जना
शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची सभा
Dec 11, 2016, 08:45 AM ISTपिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल - पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 09:09 PM ISTपालिका निवडणूक : बारामतीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची विकास आघाडी
जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असा नावलौकिक असलेली बारामती नगरपालिका निवडणूक येत्या १४ डिसेंबरला होत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. केवळ एकाच जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाला होता. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची सर्वपक्षीय आघाडी झाली आहे.
Dec 9, 2016, 08:18 PM ISTपिंपरी - भाजप विरूद्ध राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 11:23 PM ISTराष्ट्रवादीच्या मेळाव्यात गोळीबार प्रकरणी ४ जणांना अटक
देवनार गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक तर ५ जण फरार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार नवाब मलिक यांच्या देवनार येथील मेळाव्यात गोळीबार झाला होता.
Nov 30, 2016, 11:01 AM ISTनवाब मलिक हल्ल्याचे आरोप संजय पाटील यांनी फेटाळले
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हल्ला प्रकरणात नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक यांनीच बाहेरून गुंड आणून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे.
Nov 30, 2016, 08:53 AM IST