जुन्नरचा गड कोण राखणार?
जुन्नर पालिकेत कुणाची सत्ता येणार, जुन्नकर कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार...
Nov 7, 2016, 09:32 PM ISTकराडचा आखाडा कोण जिंकणार?
कराड नगरपालिकेत चौरंगी लढत होतेय... कराड नगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी पालिका....याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Nov 7, 2016, 09:17 PM ISTजालना पालिकेत मंत्री अर्जुन खोतकरांची प्रतिष्ठा पणाला..
जालना पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं तसंच भाजप-शिवसेना युतीनंही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. यानिमित्तानं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Nov 7, 2016, 09:04 PM ISTमालवण नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?
मालवण शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडं घालून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलाय...
Nov 7, 2016, 08:52 PM ISTराष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
Nov 6, 2016, 04:54 PM ISTअनिल भोसलेंना पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांचा विलास लांडेना पाठिंबा, पण
पुण्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांना पराभूत करण्यासाठी बंडखोर विलास लांडे यांना सर्व पक्षीय पाठींबा मिळणार अशी चर्चा सुरु असतानाच भाजपची डोकेदुखी वाढलीय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे यांना भाजप पाठिंबा देणार असेल तर पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय.
Nov 4, 2016, 10:27 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सधन उमेदवारांना सोन्याचा भाव!
सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. निवडणुकीकरता धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय.
Nov 3, 2016, 08:13 PM ISTराष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंची बंडखोरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी विलास लांडेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय.
Nov 2, 2016, 09:17 PM ISTविलास लांडे यांची राष्ट्रवादीतून बंडखोरी
विलास लांडे यांची राष्ट्रवादीतून बंडखोरी
Nov 2, 2016, 05:12 PM ISTविधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी, लांडेंचा अपक्ष अर्ज
विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2016, 03:09 PM ISTधुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे.
Nov 2, 2016, 08:43 AM ISTविधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीचे प्रयत्न सुरू
विधान परिषद निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.
Nov 1, 2016, 03:14 PM ISTरत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार?
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. नाराज असलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिलीय तर रमेश कदम यांनी जाधवांवर तोफ डागलीय. दुसरीकडे दोघांच्या भांडणात राजकीय लोणी खाण्यासाठी भाजपा टपून बसल्याचीही चर्चा आहे.
Oct 27, 2016, 09:11 PM ISTपक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावले, आता नेतृत्व करू शकत नाही : भास्कर जाधव
राष्ट्रवादीचे नाराज नेते भास्कर जाधव यांची पक्षावर तोफ डागली आहे.
Oct 27, 2016, 01:57 PM IST