राज ठाकरे

'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!

आज पुन्हा एकदा 'मातोश्री' सुखावलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चक्क वांद्यातील मातोश्रीवर दाखल झालेत. 

Jul 29, 2016, 12:04 PM IST

राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो-आठवले

राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

Jul 27, 2016, 11:39 PM IST

'राज यांच्यावर 'अॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करा'-भारिप

भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटलं आहे, 'अ‍ॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी राज ठाकरे केली.

Jul 26, 2016, 07:42 PM IST

राज ठाकरेंच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

राज ठाकरे यांनी आज अॅट्रॉसिटी कायद्यावर भाष्य केलं आहे, यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, राज ठाकरे यांनी नेमके कोणते महत्वाचे मुद्दे पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडले ते थोडक्यात

Jul 26, 2016, 12:14 AM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा - राज ठाकरे

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

Jul 25, 2016, 08:51 PM IST

पुणे : राज ठाकरेंची पत्रकार परिषद

राज ठाकरेंची पत्रकार परिषद 

Jul 25, 2016, 07:46 PM IST

कोपर्डी प्रकरण, ऱाज ठाकरे पीडित कुटुंबाच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोपर्डी येथे पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबाच सांत्वन करुन ठाकरे यांनी तेथील ग्रामस्थांशीही चर्चा केली. 

Jul 25, 2016, 12:29 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवेदन

 शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेय. मात्र  त्याचबरोबर निर्णयाच्या दिरंगाईबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केलीये. 

Jul 13, 2016, 02:25 PM IST

राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना भावनिक साद

पनवेलमधील एका रिसॉर्टवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं तीन दिवसांचं शिबीर झालं.

Jul 1, 2016, 09:44 PM IST

राज ठाकरेंनी उडवली खडसेंची खिल्ली

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 

Jun 26, 2016, 04:39 PM IST

दाऊदचे एवढे वाईट दिवस आले का!

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एकनाथ खडसे यांची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. कथित दाऊद कॉल प्रकरण, एमआयडीसी प्लॉट प्रकरण आणि पीए गजानन पाटील लाच प्रकरणाच्या आरोपावरून एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. 

Jun 25, 2016, 09:51 PM IST