‘चेन्नई एक्स्प्रेस’ दुनियादारीला ‘राज’ सल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाहरूख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. निर्माते रोहित शेट्टी यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर मनसेचा विरोध मावळला.
Aug 1, 2013, 03:38 PM ISTशोभा डे, घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही - राज
मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोप आहे का?, असं राज म्हणालेत.
Jul 31, 2013, 03:24 PM ISTराज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात दिल्लीच्या कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्याविरोधात या न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय.
Jul 26, 2013, 07:37 PM ISTराज ठाकरेंना आबांनी दिलं चोख प्रत्यूत्तर!
‘डान्स बारबंदीबाबतचा कायदा कमकुवत कारायचा सरकारचा हेतू असता, तर राज्यात साडे सात वर्ष डान्सबार बंदी लागू झालीच नसती’, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना टोला लगावलाय.
Jul 22, 2013, 09:40 AM ISTएन्काऊंटर स्पेशालिस्ट आरोपींना राज ठाकरेंचाही पाठिंबा
मराठी पोलिसांवर अन्याय होता कामा नये. पोलिसांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. माझी पूर्ण ताकद पोलिसांच्या मागे असेल. पोलिसांच्या पाठीमागे मराठी मंत्र्यांना उभे राहता येत नाही, आपलं दुर्दैव आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
Jul 20, 2013, 02:07 PM ISTअंध बांधवांची राज ठाकरेंनी दखल घेतली
वरळीतल्या अंध उद्योग गृहाची दुरवस्था झी मीडियानं उघड केल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतलीये.
मनसेनं तातडीनं या वसतीगृहात मुलांना मदत पाठवलीये
न्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज
मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.
Jul 16, 2013, 04:39 PM ISTराज ठाकरेंचा दौरा पुढे ढकलला...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या वेळी केलेल्या नाशिक दौऱ्यादरम्यान ९ जुलै रोजी पुन्हा नाशिकमध्ये दाखल होण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता त्यांना आपला दौरा पुढे ढकलावा लागलाय.
Jul 9, 2013, 11:18 AM ISTराज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट दयनीय अवस्थेत!
शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी गोदापार्कचं स्वप्न राज यांनी बघितलं, साकारलं.. मात्र आता तेच गोदापार्क सावरण्याची वेळ मनसे अध्यक्षांवर आलीय.
Jul 6, 2013, 08:04 PM ISTराज-उद्धव एकत्र येणे अशक्य- मनोहर जोशी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं आता अशक्य अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय.. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर जोशी सरांनी वेगळं गणित मांडलंय...
Jul 5, 2013, 07:26 PM ISTराज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं आव्हान
मनसे प्रमुख राज ठाकरेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं आहे.
Jun 26, 2013, 03:46 PM ISTराज ठाकरे, अजित पवारांच्या विरोधातील याचिका मागे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मागे घेण्यात आली.
Jun 26, 2013, 09:26 AM ISTरामनगरीला राज ठाकरेंचाच विरोध
मुंबईतील मलबार हिल भागाचं नाव बदलून रामनगरी करण्याच्या मनसे गटनेते दिलीप लांडेंच्या मागणीला खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनीच विरोध केला आहे.
Jun 25, 2013, 08:57 PM ISTराजना भाजपचा टोला, ‘कोणाची वाट पाहणार नाही’
भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीत कोणी येण्याची आता आम्ही वाट पाहणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
Jun 25, 2013, 06:48 PM ISTमनसेवर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही - उद्धव
मनसेच्या विषयावर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही असं उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. भाजपासोबत आमची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. त्यामुळे युतीच्या विस्ताराचा निर्णय आम्ही परस्पर सहमतीनं घेऊ असं उद्धव यांनी सांगितलं. आरपीआय नाराज नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय.
Jun 25, 2013, 06:33 PM IST