राज-उद्धव यांनी एकत्र यावं, मी निवृत्त होणार नाही - जोशीसर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं, या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत मी राजकारणातून निवृत्त होणार नाही, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
Oct 12, 2013, 10:02 AM IST'पवारांची साथ सोडली म्हणून झेड सिक्युरिटी काढली'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलीय.
Oct 10, 2013, 09:19 AM ISTराज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
Oct 9, 2013, 12:53 PM ISTमुंबई मनपात मनसेच्या गटनेतृत्वात बदल
मुंबई महापालिकेत मनसेनं नेतृत्वबदल केलाय. दिलीप लांडेंना मनसेनं गटनेतेपदावरुन हटवलंय. त्यांच्या जागेवर संदीप देशपांडेंची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय.
Oct 7, 2013, 06:24 PM ISTघाडी, चौगुलेंचा सेनेला जय महाराष्ट्र, मनसे परतणार
शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौघुले हे पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत... शिवसेनेमध्ये सन्मान न मिळाल्याने नाराज असलेल्या या दोघांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
Oct 7, 2013, 01:10 PM ISTराज ठाकरेंच्या `ड्रिम प्रोजेक्ट`साठी रिलायन्सचा हात!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बहुचर्चीत गोदापार्कच्या मार्गातले अडथळे दूर करून त्याचा प्रवास पुन्हा सुरू करण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी केलाय.
Oct 5, 2013, 07:24 PM ISTराज ठाकरेंविरोधात वॉरंट
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...
Oct 1, 2013, 09:28 PM IST`आरक्षण` या शब्दाचाच मला तिटकारा- राज ठाकरे
पुण्यामध्ये आज मनसे महिला आघाडीच्या सातव्या वर्धापन दिनी महिला मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्त्री शक्तीबद्दल आपले विचार मांडताना राज ठाकरे यांनी जातीयवादापासून ते महिलांच्या मूलभुत सुविधा अशा विविध विषयावर आपले मत मांडले.
Sep 30, 2013, 08:13 PM ISTमनसेचे हर्षवर्धन करणार शिवसेनेत प्रवेश
मनसेतून बाहेर पडलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या दसऱा मेळाव्यात जाधव सेनेत प्रवेश करतील. यासंदर्भात आज जाधव यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Sep 25, 2013, 05:12 PM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नका - मुक्ता
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.
Sep 20, 2013, 12:04 PM ISTमलिकांनी राज ठाकरेंना लगावला `त्या` गोष्टीवरून टोला
नवाब मलिक यांनीही राज ठाकरे यांच्या स्टेट स्पाँसर्ड मर्डरच्या आरोपाला उत्तर दिलं आहे. स्टेट स्पाँसर्ड मर्डरचा राज ठाकरे यांना चांगलाच अनुभव असल्याचं म्हणलं
Sep 19, 2013, 11:42 PM ISTराज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं खासगीकरण!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असणा-या गोदापार्कचं खाजगीकरण आता रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यामतून करण्यात येणार आहे.
Sep 19, 2013, 08:43 PM ISTदाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात? - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Sep 19, 2013, 12:32 PM ISTउद्धव ठाकरे परदेशात, राज ठाकरे `शिवसेना भवना`त!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत... हाच मौका साधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क शिवसेना भवनाचा दौरा केला...
Sep 17, 2013, 11:14 PM ISTलालबागमधील मुजोरी : राज ठाकरेंच्या सूचनेकडे दुर्लक्ष
राजाच्या दरबारात सुरु असलेल्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीच्या वृत्ताची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दखल घेतलीय..
Sep 17, 2013, 09:04 PM IST