हिवाळी अधिवेशन होणार चांगलेच गरम....
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार घालून संघर्षाचे संकेत दिले आहेत.
Dec 12, 2011, 05:16 AM ISTअजित पवारांचे मुख्यमंत्री 'टार्गेट'
'ज्यांना नगरपालिकेची माहिती नाही, त्यांनी नगरपालिकेचा विकास करण्याची भाषा करु नये' असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला.
Dec 9, 2011, 11:09 AM ISTमुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय
दोन वर्षांपासून रखडलेला मुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय देण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला.
Nov 5, 2011, 01:25 PM ISTजावयाचा 'कारनामा'.. नर्सना लाविले 'कामा'
मि. क्लिन अशी प्रतिमा जपणारे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या आजारी आणि वयोवृद्ध सासूबाईंच्या दिमतीला सरकारी हॉस्पिटलमधील नर्सेसना ' कामाला लावले आहे
Oct 11, 2011, 12:06 PM IST