मोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..
राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.
Apr 14, 2014, 12:40 PM ISTमुख्यमंत्री बनण्याची मुंडेंची सुप्त इच्छा उघड!
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं, हे आम्ही नाही तर खुद्द मुंडेंनी पुण्यातल्या सभेत म्हटलंय.
Apr 11, 2014, 01:26 PM ISTमुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला मोफत सल्ले
आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेला दगा देऊन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी छुपी युती केल्याचा खरमरीत आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
Apr 9, 2014, 12:39 PM ISTवादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
Apr 8, 2014, 02:42 PM ISTमुख्यमंत्री झालो तरच येणार - गोपीनाथ मुंडे
‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
Mar 16, 2014, 01:22 PM ISTसंतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या
बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
Mar 12, 2014, 07:08 PM ISTनिषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.
Mar 10, 2014, 08:23 PM ISTमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना `टोल`वलं...
राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही...
Mar 5, 2014, 08:47 PM ISTआता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.
Feb 26, 2014, 09:09 PM IST'त्या' साडे तीन लाख झोपड्या सुरक्षित होणार?
२००० सालापर्यंतच्या झोपड्यांना आता संरक्षण मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. आज मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.
Feb 24, 2014, 11:53 AM ISTआंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींचा राजीनामा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी मुख्य़मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Feb 19, 2014, 02:00 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृषीसंबंधी कार्यक्रमात विदर्भातल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातला शेतकरी थेट उभा राहून कापसाच्या दरावरून घोषणा देऊ लागला.
Feb 13, 2014, 11:06 PM ISTराज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे
राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.
Feb 13, 2014, 11:12 AM ISTलोकपालसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही देईन...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा जनलोकपालच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय.
Feb 9, 2014, 11:32 PM ISTकेंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी
केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.
Feb 7, 2014, 09:07 PM IST