मंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!
विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.
Jul 28, 2013, 11:54 AM ISTमुख्यमंत्र्यांना वेळ मिळाल्यावरच मिळणार स्वस्त भाज्या
राज्य सरकार पुरस्कृत स्वस्त भाज्या केंद्राचं उद्धघाटन आज मुंबईत होणार होतं मात्र, या उद्धघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय.
Jul 8, 2013, 04:18 PM ISTदादांचं तुळशीवृंदावन पावणे दोन लाखांचं, मग...
राज्य कर्जबाजारी असताना आणि दुष्काळासारख्या आपत्तीतही मंत्र्यांच्या बंगल्यांवर त्याच-त्याच कामांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरील तुळशीवृंदावनाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
Jul 4, 2013, 11:34 AM ISTसमुद्रातील महाराजांच्या स्मारकाला परवानगी
मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण खात्याने तत्वतः परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी दिली.
Jun 21, 2013, 04:43 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे स्वागत
पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.
Jun 17, 2013, 03:24 PM ISTराही सरनोबत बनली करोडपती!
कोरियात झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणार्याक राही सरनोबतचा राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
Jun 13, 2013, 09:26 AM ISTथीम पार्कबाबत अश्वासन दिलेलं नाही- मुख्यमंत्री
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कोणतेही आश्वासन दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
Jun 3, 2013, 09:18 PM IST`थीम पार्क`संदर्भात उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. शिवसेनेनं महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा गंभीरतेनं घेतला असून याच मुद्यावर उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
Jun 2, 2013, 06:04 PM ISTहा घ्या माझा फोन, आणि बोला - श्रीसंत
फिक्सिंगप्रकरणी श्रीसंतला ताब्यात घेतले त्यावेळी तो नशेत होता. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या खाली त्याची एसयुव्ही गाडी उभी होती.
May 21, 2013, 10:28 AM ISTमुख्यमंत्री म्हणतात, धमकी द्यायचं काम नाही!
‘चर्चेसाठी मी नेहमीच तयार आहे, पण मला कुणीही धमकी देऊ नये’ असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी संपकऱ्यांना दिलाय.
May 11, 2013, 08:15 PM ISTसिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आज सायंकाळी संपली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी के. सिद्धरामय्या यांच्या नावावर सहमती झाली आहे.
May 10, 2013, 05:52 PM ISTअब्दुल्लांनी मागितली सनाउल्लाहच्या कुटुंबीयांची माफी
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. चंदीगडच्या एका हॉस्पीटलमध्ये सनाउल्लाहनं आज अखेरचा श्वास घेतला.
May 9, 2013, 03:52 PM ISTमुख्यमंत्र्यांचं शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्युत्तर
एलबीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. मूठभर व्यापा-यांनी सगळ्यांना वेठीस धरू नये, तसंच विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
May 6, 2013, 09:41 PM ISTकाँग्रेस सरकार नसेल तर देशाचं विघटन होईल- मुख्यमंत्री
देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे, आणि ते फ़क़्त काँग्रेसच देऊ शकते, जर स्थिर सरकार मिळालं नाही, तर देशाचे विघटन होण्याची भीती असल्याचं धक्कादायक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.
Apr 28, 2013, 10:19 PM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीला आशा भोसले धावल्या
प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी आर्थिक मदत केली आहे. आज आशा भोसले यांनी पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केलाय.
Apr 24, 2013, 08:00 PM IST