कृपाशंकर राजकारणात पुन्हा सक्रीय?
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी अडचणीत सापडलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलेत. निमित्त आहे एका इफ्तार पार्टीचं...
Aug 8, 2012, 06:18 AM ISTपोराचा अपराध... बापाला धरा...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंह यांनी आपल्या अक्कलेचे तारे तोडले आहेत. रमण सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या अपराधासाठी त्यांचाबापाला शिक्षा केली गेली पाहिजे.
Jul 17, 2012, 05:41 PM ISTकाँग्रेस आमदारांकडूनच मुख्यमंत्र्यांवर शिंतोडे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आलीय. कालच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्ष अशोक चव्हाणांना एकटं पाडत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.
Jul 10, 2012, 01:04 PM ISTपवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका
मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.
Jun 23, 2012, 07:46 AM ISTमराठा आरक्षण निर्णय १५ ऑगस्टपर्यंत!
मराठा समाजाला आरक्षणाला देण्यासाठी सरकारनं अनुकूलता दाखवत 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन राज्य सरकारनं आज मराठा संघटनांना दिलं.... पण आरक्षण पदरात पडण्याआधीच मराठा संघटनांत श्रेयाची लढाई सुरु झालीय....
May 22, 2012, 08:12 PM ISTसंस्था- बिल्डर्सच्या वादात खडसेंची उडी
ठाण्यातील श्रीष गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. या वादात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आग्रहावरुन मुख्यमंत्र्यांनी पुनर्बाँधणीच्या कामाला स्थगिती आदेश दिलाय.
May 18, 2012, 01:48 PM ISTदुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!
दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
May 16, 2012, 08:47 PM ISTराष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी काँग्रेसकडून पंतप्रधानांना निवेदनही देण्यात आलं.
May 7, 2012, 10:00 PM ISTदुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव
दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.
May 5, 2012, 09:18 PM ISTमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला घोटाळा उघड
सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात रोहयो योजनेतला गैरकारभार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांपुढे प्रशासनाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला आहे.
Apr 9, 2012, 03:02 PM ISTशरद पवारांच्या रडारावर राज्यपाल, मुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. तर मजुरांसोबत बसून जेवण केले म्हणजे विकासाचे प्रश्न सुटत नाही, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे
Apr 4, 2012, 10:09 PM ISTलोडशेंडीग ४ डिसे.२०१२ला संपणार- मुख्यमंत्री
महाराष्ट्रासमोरील भारनियमनाचं सकंट सपंणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यानी केले आहे. मुख्यमंत्र्यानी आज विधीमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ४ डिसेंबर २०१२ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
Mar 21, 2012, 01:46 PM ISTआज प्रचार तोफा थंडावणार
पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.
Feb 14, 2012, 03:50 PM ISTडॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज येथे दिली.
Dec 31, 2011, 05:23 PM ISTआदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नागपूरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी मुंबईतल्या शैक्षणिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यापुर्वी विधानभवनातल्या पत्रकार परिषदेत कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे प्रश्नांना उत्तरे दिली.
Dec 19, 2011, 11:42 AM IST