मुख्यमंत्री

आमिरच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसरे पर्व सुरू

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने सुरु केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं. 

Jan 3, 2017, 10:06 PM IST

तामीळनाडूतही सत्तासंघर्ष, शशिकलांना मुख्यमंत्री करण्यासाठी फिल्डिंग

एकीकडे उत्तर प्रदेशात सत्ताधारी पक्षात संघर्ष चिघळला असतानाच तामीळनाडूमध्येही सत्तासंघर्षाची नांदी झालीये.

Jan 2, 2017, 10:30 PM IST

लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री

पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Jan 1, 2017, 09:22 PM IST

सेनेच्या विरोधाला डावलत मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे निर्णय

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावलाय.

Dec 31, 2016, 04:12 PM IST

आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका

भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला दणका दिला आहे.

Dec 31, 2016, 12:16 PM IST

बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

 ज्येष्ठ काँग्रेस नेते  आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील  यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश उपस्थित राहणार आहे. 

Dec 31, 2016, 09:50 AM IST

उत्तर प्रदेशात 'यादवी दंगल'... मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी

उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीत उभी फूट पडलीय. शिस्तभंगाची कारवाई करत सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी चक्क आपल्या मुलाची म्हणजेच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीच पक्षातून हकालपट्टी केलीय.  

Dec 30, 2016, 06:59 PM IST

शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबईत उत्तर भारतियांच्या मेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला शिवसेनेनं उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

Dec 30, 2016, 07:54 AM IST

'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

Dec 29, 2016, 06:06 PM IST

पुणेकरांना न्यू इअरची मोठी भेट

पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले असतानाच आता दुस-या टप्प्यातील म्हणजेच शिवाजीनगर – हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्पालाही हिरवा कंदील मिळाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीच्या (पीएमआरडीए) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

Dec 28, 2016, 06:39 PM IST