मुख्यमंत्री

...तर केजरीवालांना होणार 2 वर्षाचा तुरुंगवास

एस्‍सेल ग्रुपचे चेअरमेन आणि राज्‍यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानिचा दावा करत तक्रार दाखल केली आहे. दिल्‍लीच्या पटियाला हाऊस कोर्टात ही तक्रार करण्यात आली आहे. काळ्या पैशांच्या बाबतीत केजरीवाल यांनी डॉ. सुभाष चंद्रा यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली. यावर शुक्रवारी किंवा शनिवार सुनावणी होणार आहे.

Nov 17, 2016, 04:57 PM IST

'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'

रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

Nov 13, 2016, 05:54 PM IST

सरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा

तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात. 

Nov 10, 2016, 03:51 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच

नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय. 

Nov 9, 2016, 08:09 PM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

विठ्ठल जाधव मेसेज प्रकरणी माथूर यांची सीएम भेट

पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक सतिश माथूर यांना व्हॉटस अॅपवर संदेश पाठवला होता. यावरून विठ्ठल जाधव यांना कारणे दाखवा नोटीस मिळण्याची शक्यता असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

Nov 8, 2016, 12:30 PM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतला अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी घेतला अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाचा आढावा 

Nov 5, 2016, 11:28 PM IST

भाजप साजरी करणार छटपूजा, मुख्यमंत्रीही होणार सहभागी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Nov 3, 2016, 10:21 PM IST

राकेश मारिया यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्यानेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

Nov 2, 2016, 11:22 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त

मुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त 

Nov 1, 2016, 07:29 PM IST