मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या फेसबूक लाईव्हला सुरुवात

भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे.

Feb 6, 2017, 06:26 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेसोबत साधणार ऑनलाईन संवाद

भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन लाईन संवाद साधणार आहेत.

Feb 6, 2017, 08:42 AM IST

शशिकला होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री?

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Feb 4, 2017, 06:56 PM IST

मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे मराठी भाषा समृद्ध - CM

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले.  

Feb 3, 2017, 11:35 PM IST

मुख्यमंत्र्यांना डोंबिवलीत दाखवले काळे झेंडे

डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा... २७ गावच्या नगरपालिकेचं आश्वासन न पाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. 

Feb 3, 2017, 11:07 PM IST

मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा... 

Feb 3, 2017, 05:27 PM IST

रमेश कदम समर्थकांसह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्याच्या उपस्थित प्रवेश

चिपळूणमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी आज आपल्यासमर्थकांसह भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

Feb 2, 2017, 09:42 PM IST

बीएमसीने परवानगी नाकारल्याने कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांचीही पाठ

गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेला प्रोकँम पी १ हा कार्यक्रम बीएमसीने थांबवला आहे. परवानगी न घेताच हा कार्यक्रम घेतला जात होता.

Feb 2, 2017, 06:40 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग औकात दाखवतो'

औकातीची भाषा मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या मग दाखवतो औकात असा पलटवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. 

Jan 29, 2017, 08:28 PM IST

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोला

काहीच दिवसांत ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन बोलेन असं राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोलाही लगावला.  मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनासाठी राज ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते.

Jan 29, 2017, 04:47 PM IST

जास्त बोललो तर घसा बसेल, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

भाजपच्या विजयी मेळाव्यात शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 29, 2017, 04:27 PM IST