मुख्यमंत्री

बुटाची लेस बांधण्यावरून मुख्यमंत्री अडचणीत

बुटाची लेस बांधण्याच्या मुद्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Dec 26, 2016, 08:59 PM IST

पंतप्रधान होण्याच्या स्वप्नावर फडणवीस म्हणतात...

मुंबईमध्ये आयआयटी मूड इंडिगो या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

Dec 26, 2016, 06:44 PM IST

संगीतकार साजिद-वाजिद यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Dec 25, 2016, 10:25 PM IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडून बांधून घेतली बुटाची लेस

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. एका व्यक्तीकडून बुटाची लेस बांधून घेतानाचा सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

 

Dec 25, 2016, 06:42 PM IST

भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. 

 

Dec 25, 2016, 05:48 PM IST

पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dec 24, 2016, 09:41 PM IST

पंतप्रधानांच्या समोर उद्धव ठाकरेंचा आवाज दाबला?

आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लॅक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंबईतील सहा मुख्य प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा आवाज दाबल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

Dec 24, 2016, 06:40 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बीकेसीतील संपूर्ण भाषण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बीकेसीतील संपूर्ण भाषण

Dec 24, 2016, 06:03 PM IST

शिवस्मारकाच्या जल-माती संकलण सोहळ्यात मुख्यमंत्री

शिवस्मारकाच्या जल-माती संकलण सोहळ्यात मुख्यमंत्री

Dec 23, 2016, 08:32 PM IST

तुमचं व्हिजन तुमच्याकडे ठेवा, भाजपला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

तुमचं व्हिजन तुमच्याकडे ठेवा. मुंबईकडे वाकड्या डोळ्यांने पाहाल तर सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

Dec 17, 2016, 08:46 PM IST

शिवस्मारकाचे 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

Dec 17, 2016, 06:49 PM IST