उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 06:12 PM ISTसर्वात अधिक गुन्हेगार शिवसेनेनं दिलेत - मुख्यमंत्री
सर्वात अधिक गुन्हेगार शिवसेनेनं दिलेत - मुख्यमंत्री
Feb 11, 2017, 03:56 PM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTसेना नेत्यांचा मुख्यमंत्रीभेटीचा बार फुसकाच!
शिवसेना नेत्यांच्या मुख्यमंत्री भेटीचा बार अखेर फुसकाच ठरलाय. 'वर्षा' बंगल्यावर रात्री झालेल्या या भेटीची चर्चा बुधवार दुपारपासूनच रंगली होती.
Feb 9, 2017, 08:52 AM ISTशिवसेनेचे चार मंत्री 'वर्षा' बंगल्यावर
शिवसेनेचे चार मंत्री आज रात्री मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले आहेत.
Feb 8, 2017, 10:46 PM ISTकेंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली.
Feb 8, 2017, 08:34 PM ISTमुख्यमंत्र्यांनी वळविला जिल्हा परिषदेकडे मोर्चा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2017, 07:53 PM ISTहिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी दोघांना घेतले ताब्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेमुळे मराठा शिवसैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Feb 8, 2017, 06:59 PM ISTमुख्यमंत्र्यांनी वळविला जिल्हा परिषदेकडे मोर्चा...
आतापर्यंत मुंबईतल्या महापालिकेच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिन गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली.
Feb 8, 2017, 06:45 PM ISTतामिळनाडूच्या राजकारणात भूकंप, पनीरसेल्वम यांचं शशिकलांविरोधात बंड
तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी शशिकलांविरोधात बंड केलं आहे.
Feb 7, 2017, 11:14 PM ISTसरकारला कोणताही धोका नाही- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 07:29 PM IST...म्हणून हार्दिक पटेलला बोलवावं लागलं - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 04:32 PM IST'राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस', 'स्टॅम्प पेपर'वर भाजपचा जाहिरनामा
भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रकाशित केलाय. यंदा हा जाहीरनामा 'स्टॅम्प पेपर'च्या रुपात जनतेसमोर आणलाय.
Feb 7, 2017, 02:18 PM ISTशशिकलांचा शपथविधी पुन्हा एकदा वादात
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललितांच्या अनेक वर्षांपासूनच्या सहकारी शशिकला नटराजन यांचा शपथविधी वादात अडकलाय.
Feb 7, 2017, 08:21 AM IST'फडणवीसांचाही पृथ्वीराज चव्हाण होईल'
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
Feb 6, 2017, 09:45 PM IST