निकालाच्या दिवशी औकात दाखवू - मुख्यमंत्री
निकालाच्या दिवशी औकात दाखवू - मुख्यमंत्री
Jan 28, 2017, 10:35 PM IST'निकालाच्या दिवशी औकात दाखवू'
भाजपच्या मुंबई संकल्प मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे.
Jan 28, 2017, 07:55 PM ISTयुती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
Jan 26, 2017, 08:51 PM ISTयुती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 26, 2017, 08:20 PM ISTलोकसहभागातून सुशासन परिषदेला मुख्यमंत्र्यांची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 09:35 PM ISTमुंबई - मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2017, 08:15 PM IST'युतीचा निर्णय आता मुख्यमंत्री आणि दानवे घेणार'
मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेसोबत युती करायची का नाही याबाबतची बैठक संपली आहे.
Jan 22, 2017, 07:43 PM ISTरविवारी मुख्यमंत्री करणार जल्लीकट्टूचं उद्घाटन!
जल्लीकट्टूशी संबंधित अध्यादेशावर आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री पनीरसेल्वम रविवारी सकाळी 10 वाजता जल्लीकट्टूच्या आयोजनाचं उद्घाटन करणार आहेत.
Jan 21, 2017, 08:12 PM ISTयुतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस - उद्धव ठाकरे यांची 'फोन पे चर्चा'
महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. रात्री उशिरा दोघांमध्ये याबाबतची चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय.
Jan 21, 2017, 12:47 PM ISTपिता आणि माझ्यात कोणताही वाद नाही - अखिलेश कुमार
उत्तर प्रदेशातली निवडणूक जशी-जशी जवळ येतेय तसं उत्तर प्रदेशात वातावरण तापत चाललंय. पक्षाचं चिन्ह जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंह आणि माझात कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. आमचे नातं अतूट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Jan 20, 2017, 12:01 AM ISTहा तर आमचा विजय - शिवसेनेची टोलेबाजी
हा तर आमचा विजय - शिवसेनेची टोलेबाजी
Jan 17, 2017, 11:31 PM ISTयुतीसाठी पहिली बैठक झाली, आता मुख्यमंत्री-उद्धव भेटणार
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झालीय.
Jan 16, 2017, 10:08 PM ISTमहापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा टोला
शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Jan 13, 2017, 11:51 PM ISTअनियमिततेचे 'ग्राम'उद्योग झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य
ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.
Jan 13, 2017, 11:09 PM ISTग्रामविकास खात्यातील अनियमिततेबाबत मुख्यमंत्र्यांची कबुली
ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.
Jan 13, 2017, 10:00 PM IST