पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सोशल नेटवर्किंगवर चिमटे
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.
Feb 18, 2017, 04:06 PM ISTVIDEO : हशा आणि टाळ्या... रणसंग्रामातील राज ठाकरेंची पहिली मिमिक्री!
शहराचे भविष्य घडवायचे असेल तर मनसेशिवाय पर्याय नाही... नाशिककरांनी निर्णय घ्यायचा आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेलाच सत्ता खुर्चीवर बसवण्यासाठी जनतेला साद घातलीय.
Feb 17, 2017, 09:17 PM ISTरणसंग्रामातील राज ठाकरेंची पहिली मिमिक्री!
रणसंग्रामातील राज ठाकरेंची पहिली मिमिक्री!
Feb 17, 2017, 08:47 PM ISTमुख्यमंत्री भरमसाठ आश्वासने पाळणार कशी? - अशोक चव्हाण
शिवसेना-भाजपवर करमणूक कर लावा, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला.
Feb 17, 2017, 02:22 PM IST'राज्याभिषेक' झाला पण, बहुमत कसं सिद्ध करणार पलानीस्वामी?
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पलानीस्वामी यांनी गुरूवारी शपथ घेतली. 15 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढं आहे. पलानीस्वामी हे आव्हान पार पाडू शकतील का? हा प्रश्न आहे.
Feb 16, 2017, 06:47 PM IST'हिंमत असेल तर ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा'
ठाकरे कुटुंबाची संपत्ती हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. त्यात महापालिका निवडणुकीत तर हा मुद्दा शिवसेना आणि भाजपचा 'प्रतिष्ठेचा' आणि तितकाच 'जिव्हाळ्याचा'ही विषय ठरतोय.
Feb 16, 2017, 05:50 PM ISTसदाभाऊंच्या गळ्यात भाजपचा स्कार्फ
सांगलीमध्ये आज झालेल्या भाजपाच्या सभेत एक वेगळंच आणि जनतेच्या मनात कुतूहल निर्माण करणारं चित्र पाहायला मिळालं.
Feb 16, 2017, 05:22 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर गाजर वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:42 PM ISTशिवसेनेची मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:42 PM ISTसाताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:39 PM ISTतामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील.
Feb 16, 2017, 12:54 PM ISTदिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...
अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 11:03 PM IST'महापालिकेतले घोटाळे उघडकीस आल्यानंतर त्यांचं काय झालं?'
'महापालिकेतले घोटाळे उघडकीस आल्यानंतर त्यांचं काय झालं?'
Feb 15, 2017, 08:37 PM ISTभाजपच्या बँकेत मतांची ठेव ठेवा - मुख्यमंत्री
भाजपच्या बँकेत मतांची ठेव ठेवा - मुख्यमंत्री
Feb 15, 2017, 08:36 PM ISTमोदींना अजितदादांचे थेट आव्हान...
मुख्यमंत्री तुम्ही काय पंतप्रधान आले तरी पिंपरी चिंचवडमधून मला कोण उखडून टाकू शकणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Feb 15, 2017, 07:29 PM IST