मुख्यमंत्री

'शिवसेनेशी युतीची वेळ आली तर...'

राज्यातल्या 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांच्या निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत.

Feb 20, 2017, 06:46 PM IST

शिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

महापालिका आणि झेडपी निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी भाजप-शिवसेनेतील सुंदोपसुंदी सुरूच आहे.

Feb 20, 2017, 06:12 PM IST

'ठाण्यातली शिवसेना आनंद दिघेंची राहिली नाही'

ठाण्यामधील शिवसेना ही आता आनंद दिघेंची राहिली नसून ती नातेवाईकांची आणि स्वार्थी लोकांची शिवसेना झाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Feb 19, 2017, 08:48 PM IST

चार दिवस सासुचे, तसे चार दिवस सुनेचेही - अजित पवार

बरं झालं मतदारांनी देवेंद्र फडणवीसांना गाजर दाखवलं, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या रद्द झालेल्या पुण्यातल्या सभेची खिल्ली उडवली. घोरपडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

Feb 18, 2017, 11:09 PM IST

पुण्यातल्या रद्द झालेल्या सभेबाबत मुख्यमंत्री म्हणतात...

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.

Feb 18, 2017, 10:15 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'पारदर्शक' सभेवर ठाकरे बंधुंची एकाच वेळी टीका!

प्रचाराच्या 'सुपर सॅटर्डे'ला अनेक दिग्गजांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पण, एकाच वेळी जाहीरसभा सुरू होत्या. यावेळी, आपापसांत वितुष्ट असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणात एक अजब योगायोग पाहायला मिळाला. 

Feb 18, 2017, 08:25 PM IST

राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट

राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट 

Feb 18, 2017, 08:19 PM IST

'राज ठाकरे कल्पकता भलत्याच ठिकाणी वापरतात'

मनसेचं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा पार पडली. अनंत कान्हेरे मैदानात झालेल्या या सभेसाठीही नाशिककरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.

Feb 18, 2017, 07:47 PM IST

'शरद पवारांच्या बँकेत फक्त अजित पवार उरले'

पुण्यात गर्दी नसल्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या मुख्यमंत्र्यांची पिंपरी चिंचवडमधली सभा गर्दीत पार पडली.

Feb 18, 2017, 07:19 PM IST