हे असतील उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
उत्तर प्रदेशात तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे.
Mar 11, 2017, 10:03 PM IST16 वर्षांचं उपोषण... आणि केवळ 90 मतं!
मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी थौबल विधानसभेच्या जागेवर निवडून आलेत. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी लीतानथेम बसंता सिंह यांनी धूळ चारलीय.
Mar 11, 2017, 03:51 PM IST...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!
'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.
Mar 11, 2017, 02:22 PM ISTआमदार महेश लांडगे विधानभवनात बैलजोडी घेऊन
राज्यातल्या बैलागाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनात अनोखं आंदोलन केलं.
Mar 6, 2017, 04:34 PM ISTमुख्यमंत्री अखिलेश यादवांची मोदींवर टीका
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आता काही वेळात थांबणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात थांबवून आता काम की बात सुरु करावी असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लगावला आहे.
Mar 6, 2017, 04:14 PM IST'आमचं चांगलं चाललंय, तुम्हाला प्रॉब्लेम का?'
राज्य सरकारला आमचा पाठिंबा आहे, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे
Mar 5, 2017, 08:13 PM IST'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'
निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
Mar 5, 2017, 07:53 PM ISTअधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 07:36 PM ISTशिवसेनेनं खिशातले राजीनामे बाजूला ठेवले!
महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते.
Mar 5, 2017, 06:46 PM ISTमुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी
उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे
Mar 5, 2017, 05:18 PM ISTमुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 04:28 PM ISTमुंबई महापौर निवडणुकीत भाजपची माघार
मुंबई महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजप कोणतीही निवडणूक लढविणार नाही.
Mar 4, 2017, 05:15 PM ISTमुख्यमंत्र्यांचा शिरच्छेदासाठी बक्षीस लावणाऱ्याची संघातून हकालपट्टी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शुक्रवारी आपला पदाधिकारी कुंदन चंद्रावत याची हकालपट्टी केलीय. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊ, असं चंद्रावत यांनी उज्जैन इथं जाहीर सभेत म्हटलं होतं.
Mar 4, 2017, 12:41 PM ISTमुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचा इनाम
मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचा इनाम
Mar 3, 2017, 04:11 PM ISTसेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट
शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.
Mar 2, 2017, 05:24 PM IST