मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार ही अफवा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत सध्या जोरदार चर्चा राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण चर्चा म्हणजे केवळ अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालेय.
Mar 15, 2017, 08:38 AM ISTबिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
बिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
Mar 14, 2017, 11:49 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना 'मुख्यमंत्री' बनवलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 07:58 PM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'संरक्षण मंत्री' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी जवळ जाणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे.
Mar 14, 2017, 07:23 PM ISTपर्रिकर 'मुख्यमंत्री' म्हणून पाच वर्ष पूर्ण करणार?
संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एकूण नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी, पर्रिकर यावेळी तरी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आपल्या पदावर कायम राहणार का? अशी चर्चा मात्र जोरात होती.
Mar 14, 2017, 06:48 PM ISTपार्सेकरांनी मुख्यमंत्रीपदाचा 'भार' पर्रिकरांकडे 'सरकावला'!
मंगळवारी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली... पर्रिकरांसोबतच एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात गोवा फॉरवर्डचे 3, 2 अपक्ष, 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपच्या 2 आमदारांनी शपथ घेतली.
Mar 14, 2017, 06:27 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना गोव्याचे 'मुख्यमंत्री' बनवलं!
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला.
Mar 14, 2017, 06:24 PM ISTबिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपनं सत्ता स्थापन करण्याच्या रस्सीखेचमध्ये आघाडी घेतलीय.
Mar 14, 2017, 04:36 PM ISTपर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Mar 13, 2017, 04:54 PM ISTगोव्यामध्ये पर्रिकर यांची घरवापसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 09:50 PM ISTमनोहर पर्रिकरांचा संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार, घरवापसी होणार
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
Mar 12, 2017, 07:49 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 06:41 PM ISTगोव्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हायचा मार्ग मोकळा
गोव्यात भाजपचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या 13 आमदारांना इतर 9 आमदारांची साथ मिळाली आहे.
Mar 12, 2017, 05:39 PM ISTराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची फूटपाथवर 'चाय पे चर्चा'
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळीकडे विजयाचं सेलिब्रेशन होत असतांना भाजपच्या एक मुख्यमंत्री मात्र फुटपाथवर सामान्य लोकांसोबत बसून चहा पितांना दिसल्या.
Mar 12, 2017, 09:21 AM ISTभाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक, मुख्यमंत्री ठरणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी दिल्लीमध्ये आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होते आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थीत रहाणार आहेत.
Mar 12, 2017, 08:34 AM IST